मुख्य बातम्या

तुकाराम मुंढे असताना विरोध करणाऱ्या महापौरांकडूनच आता कडक लॉकडाऊनची मागणी

0

तुकाराम मुंढे असताना लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या भाजपकडून आता नागपुरात लॉकडाऊनची मागणी करण्यात येत आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी शहरात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे .
कोरोना नियंत्रणासाठी महापौरांनी पालकमंत्र्यांकडे लॉकडाऊनची मागणी केली आहे. नागपूरातील कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. रोज सरासरी 50 च्या आसपास कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शहरात लॉकडाऊनची गरज असल्याने शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी महापौरांनी केली आहे. महापौरांसह सर्वसामान्य नागरिकांचीनी नागपुरात लॉकडाऊनची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बिहारचे डीजीपी भाजपाच्या नेत्यासारखे बोलायचे ; गृहमंत्र्यांची खोचक टीका
अजितदादांच्या कामाचा पुन्हा भल्या पहाटे दणका ; मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ
काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा ; शिवसेनेची भाजपवर टीका
पुण्यात रात्री 7 नंतरही मिळणार हॉटेलमधले जेवण ; आला ‘हा’ नवीन नियम
1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश महागणार ; टोलच्या दरात वाढ
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. तुकाराम मुंढे असताना विरोध करणाऱ्या महापौरांकडूनच आता कडक लॉकडाऊनची मागणी InShorts Marathi.

बिहारचे डीजीपी भाजपाच्या नेत्यासारखे बोलायचे ; गृहमंत्र्यांची खोचक टीका

Previous article

दीपिकाच्या चौकशीच्या वेळी मला तिथं उपस्थित राहू द्या ; रणवीरची NCBला विनंती

Next article

You may also like

Comments

Comments are closed.