मुख्य बातम्या

वरिष्ठांचा आदेश येताच अजित पवारांकडून ‘ते’ ट्वीट डिलिट !

0

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केलं. मात्र, वरिष्ठांकडून सूचना येताच तासाभरातच त्यांनी हे ट्वीट डिलिट केलं. या घटनाक्रमामुळं वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.
दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनता पक्षाचा मूळ अवतार असलेल्या जनसंघाचे सहसंस्थापक. आज त्यांची जयंती. भाजपच्या सर्व नेत्यांनी आज ट्विटरवरून त्यांना आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मात्र, चर्चा झाली ती अजित पवार यांनी केलेल्या आणि नंतर डिलिट केलेल्या ट्वीटची.
महत्वाच्या बातम्या :-
ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला ; अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र
सिनेसृष्टीला मोठा धक्का : ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन !
राज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे
आता पुण्यातील कोरोनाचा भार हिरकणींच्या खांद्यावर !
चिंतेत वाढ : गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे १९,१६४ रुग्ण वाढले
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. वरिष्ठांचा आदेश येताच अजित पवारांकडून ‘ते’ ट्वीट डिलिट ! InShorts Marathi.

मोठी घोषणा : कृषी आणि कामगार विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करण्यास अजित दादांचा विरोध

Previous article

मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन

Next article

You may also like

Comments

Comments are closed.