Royal politicsटॉप पोस्ट

या देशांमध्ये समलैंगिकतेला आहे मान्यता

0

आजपासून सर्वाच्च न्यायालयात समलैंगिकता भारतात गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 वर सुनावणी सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एलजीबीटीला मान्यता देण्यासाठी अनेक लोकं लढा देत आहेत.  सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. रोहिंग्टन नरीमन, न्या. खानविलकर, न्या. चंद्रचूड व इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.

भारतात अजून तरी समलैंगिकतेला मान्यता देण्यात आली नसली तरी जगातील काही देशांमध्ये सेम सेक्स – मॅरेज म्हणजेच समलैंगिकतेला मान्यता देण्यात आली आहे.

Loading...

या देशांमध्ये समलैंगिकतेला मान्यता – 

1) द नेदरलॅंड – 2000 साली मान्यता देण्यात आली.

2) बेल्जियम – 2003 साली मान्यता देण्यात आली.

3) कॅंनडा – 2005 साली मान्यता देण्यात आली.

4) स्पेन -2005 साली मान्यता देण्यात आली.

5) साउथ अफ्रिका – 2006  साली मान्यता देण्यात आली.

6) नाॅर्वे -2008 साली मान्यता देण्यात आली.

7) स्वीडन– 2009 साली मान्यता देण्यात आली.

8) आईसलॅंड – 2010 साली मान्यता देण्यात आली.

9) पोर्तुगल -2010 साली मान्यता देण्यात आली.

10) अर्जेटिना – 2010 साली मान्यता देण्यात आली.

11) डेनमार्क-2012 साली मान्यता देण्यात आली.

12) उरूग्वे – 2013 साली मान्यता देण्यात आली.

13) न्यूझीलॅंड – 2013 साली मान्यता देण्यात आली.

14) फ्रांस – 2013 साली मान्यता देण्यात आली.

15) ब्राझील -2013 साली मान्यता देण्यात आली.

16) इंग्लंड आणि वेल्स – 2013 साली मान्यता देण्यात आली.

17) स्काॅटलॅंड – 2014 साली मान्यता देण्यात आली.

18) लुक्संबर्ग – 2014 साली मान्यता देण्यात आली.

19) फिनलॅंड –  2015 साली मान्यता देण्यात आली.

20) आर्यलॅंड – 2015 साली मान्यता देण्यात आली.

21) ग्रीनलॅंड – 2015 साली मान्यता देण्यात आली.

22) युनायटेड स्टेट्स – 2015 साली मान्यता देण्यात आली.

23) कोलंबिया – 2016 साली मान्यता देण्यात आली.

24) जर्मनी – 2017 साली मान्यता देण्यात आली.

25) मालटा -2017 साली मान्यता देण्यात आली.

26) आॅस्ट्रोलिया – 2017 साली मान्यता देण्यात आली.

Loading...

समलैंगिकता हिंदूत्वाच्या विरोधात, यावर उपचार केला पाहिजे – सुब्रमण्यम स्वामी

Previous article

समलैंगिकता हा गुन्हा? कलम 377 वर सर्वोच्च न्यायालायाची सुनावणी उद्या सुद्धा राहणार सुरू

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *