मुख्य बातम्या

विकेण्डला कोरोनाची रेकॉर्डब्रेक वाढ ; 24 तासांत समोर आली धक्कादायक आकडेवारी

0

सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विकेण्डला धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 24 तासांत देशात तब्बल 97 हजार 570 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. ब्राझिलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर पोहोचली आहे.
देशात 9 लाख 58 हजार 316 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंतचा देशातील आकडा 46 लाखावर पोहोचला आहे. कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 1 हजार 201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 77,472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 36 लाख 24 हजार 197 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

चिंतेत वाढ करणारी बातमी ; देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर !
“उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर…” अयोध्येतील संतांकडून मुख्यमंत्र्यांना धमकी
संजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय ; कंगनाचा गंभीर आरोप
सूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का ?
धनंजय मुंडेंनी घेतला कंगनाच्या वक्तव्याचा समाचार , म्हणतात..

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. विकेण्डला कोरोनाची रेकॉर्डब्रेक वाढ ; 24 तासांत समोर आली धक्कादायक आकडेवारी InShorts Marathi.

मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !

Previous article

महाराष्ट्रात शाळा दिवाळीनंतरच सुरू होतील ; शिक्षणमंत्र्यांचा मोठा खुलासा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.