मुख्य बातम्या

‘कोरोना व्हायरसचा नाश झाला’, कोरोनाचा कहर वाढत असताना भाजपचा नेता बरळला

0

देशात 24 तासाला जवळपास 90 ते 95 हजाराच्या आसपास कोरोनाचे रुग्ण वाढत असताना भाजप नेत्यानं अजब दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भाजपसाठी मोठी अडचण होऊ शकते. देशात दिवसाला कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ आणि एकूण परिस्थिती पाहता हा दावा त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्यात कोरोना व्हायरस नष्ट झाल्याचा दावा केला. बुधवारी हुबळी जिल्ह्यात झालेल्या रॅलीदरम्यान त्यांनी आपल्या भाषणात हा अजब दावा केला. ‘कोरोना व्हायरसचा नाश झाला आहे.’
‘भाजप राज्यात सभा आणि रॅली आयोजित करू नये म्हणून ममता बॅनर्जी पुन्हा लॉकडाऊन करत आहेत. कोरोनाच्या नाही तर भाजपच्या भीतीनं ही स्थिती निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला.’
महत्वाच्या बातम्या :-

शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करत कंगनाचा पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला
मुंबईत येतेय कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा ; कंगना रनौतचे खुले चॅलेंज
कंगना द्रौपदी तर उद्धव ठाकरे दुःशासन ; शहरात लागलेल्या पोस्टरवरून राजकीय महाभारत पेटले !
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘कोरोना व्हायरसचा नाश झाला’, कोरोनाचा कहर वाढत असताना भाजपचा नेता बरळला InShorts Marathi.

‘ही बाळासाहेबांची शिवसेना उरलीच नाही’ ; कंगनाची आई कडाडली

Previous article

उद्धव ठाकरेंनी 5 मिनिटं मराठा आरक्षणावर बोलूनच दाखवावं ; चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्ला

Next article

You may also like

Comments

Comments are closed.