मुख्य बातम्या

Corona Update : काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची बाधा

0

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोना संसर्ग झाला आहे. नितीन राऊत यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली.

I have been tested positive for Covid-19 today. I would like to request to all those who had come in contact with me the past few days to get themselves tested as a precautionary measure.Stay Safe everyone and takecare
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) September 18, 2020

“माझी कोव्हिड चाचणी आज पॉझिटिव्ह आली. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करु इच्छितो, की सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपापली कोरोना चाचणी करुन घ्यावी. प्रत्येकाने सुरक्षित राहा आणि काळजी घ्या” असे आवाहन नितीन राऊत यांनी ट्विटरवरुन केले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
फक्त रणबीर आणि रणवीरच कशाला आदित्य ठाकरेंचीही ड्रग्ज टेस्ट करा ? राणेंची खळबळजनक मागणी
काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष,जमिनीवरचे काम त्यांनी आता सुरू करायला हवे – संजय राऊत
आता मूक मोर्चे नाही संघर्ष अटळच ; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला कडक इशारा
कंगना प्रकरणावरून शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले? राऊतही नरमले
दिशा सालीयानच्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते ; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. Corona Update : काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची बाधा InShorts Marathi.

भाजप संचालित कंगनाने उर्मिलाबद्दल हीन शब्द काढूनही भाजप गप्प का? काँग्रेसचा घणाघात

Previous article

बाळासाहेबांनी राज्याला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिलाय ; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.