मुख्य बातम्या

काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण !

0

काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोणतीही लक्षणं नसल्याने पुण्यातील घरातच ते होम क्वारंटाईन झाले आहेत.

धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच!थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो. pic.twitter.com/TvwuXFNpF4
— Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) September 11, 2020

“धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करुन घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो” अशी माहिती विश्वजीत कदम यांनी ट्विटरवरुन दिली.
 
महत्वाच्या बातम्या :-

कंगनाकडून पुन्हा एकदा घणाघात ; BMCची तुलना केली बाबर आणि पाकिस्तानशी
‘कोरोना व्हायरसचा नाश झाला’, कोरोनाचा कहर वाढत असताना भाजपचा नेता बरळला
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी होणार ; गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना कडक आदेश
उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख पडला महागात ; अब्रूनुकसानीचा कंगनाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण ! InShorts Marathi.

महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे अत्याचार वाढलेत केंद्राने लवकर हस्तक्षेप करावा – कंगना राणौत

Previous article

अध्यादेश काढा अन्यथा परिणाम भोगा ; मराठा आरक्षणावरुन उदयनराजे संतापले

Next article

You may also like

Comments

Comments are closed.