तंत्रज्ञानभारतमुख्य बातम्या

‘चांद्रयान-2’ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचले

0

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने 28 ऑगस्टला ‘चांद्रयान-2’ला चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वी प्रवेश करुन दिला. ‘चांद्रयान-2’ने सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला.

आता चांद्रयान-2 चंद्राच्या चारही बाजूने 179 किमीच्या एपीजी आणि 1412 किमीच्या पेरीजीमध्ये फेऱ्या मारेल. या ऑर्बिटमध्ये चांद्रयान-2 पुढचे दोन दिवस चंद्राला फेऱ्या मारत राहिल. यानंतर 30 ऑगस्टला चांद्रयान-2 चंद्राच्या चौथ्या आणि 1 डिसेंबरला पाचव्या कक्षेत प्रवेश करेल.

 

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण; तीन जणांविरोधात FIR नोंदवण्याची शिफारस

Previous article

भायखळ्यात मुस्तफा बाजारात भीषण आग; वखार जळून खाक

Next article

You may also like

Comments

Comments are closed.