मुख्य बातम्या

नवरात्र,दसरा साधेपणाने साजरा करा ; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) हे सण साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन केले आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलेय.
गणपती उत्सवादरम्यान प्रशासनास ज्या प्रकारे सहकार्य केले त्याच प्रकारे या सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावे. नागरिकांनी सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी होऊ, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
निलेश राणेंच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही ; विनायक राऊतांचा घणाघाती हल्ला
मराठा समाज आक्रमक ! १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक !!
कोरोनामुळे मतदारसंघातील यंदाचा नवरात्रोत्सव जितेंद्र आव्हाडांकडून रद्द !
कोरोना संकट काळात शरद पवार मदतीला धावले ; केली ‘ही’ मोलाची मदत
‘काँग्रेस का हात दलालों के साथ’ ; कृषी विधेयकावरुन भाजपचा घणाघात
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. नवरात्र,दसरा साधेपणाने साजरा करा ; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन InShorts Marathi.

‘महाराष्ट्र के लोग बहादूर’ ; महाराष्ट्रातील जनतेचं पंतप्रधान मोदींनी भरभरुन कौतुक

Previous article

अवघ्या बारा तासांत मुंबईत महिनाभराचा पाऊस ; मुंबईकरांची झोप उडाली

Next article

You may also like

Comments

Comments are closed.