ट्रेंडिंगमनोरंजनमुख्य बातम्या

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्न करणार आहे त्या कोणाशी लग्न करणार हे ईथे जाणून घ्या

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

बॉलिवूडमध्ये मागील वर्षांपासून लग्नाचा सीजन जोरदार सुरु आहे. बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेता आणि अभिनेत्रींनी मागील वर्षांमध्ये लग्न केले आहेत, तसेच बॉलिवूडच्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बोहल्यावर चढण्याची इच्छा झाली आहे.

सोनाक्षी सिन्हा आपल्या आगामी चित्रपट ‘कलंक’ च्या प्रमोशन मध्ये बिजी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट 17 एप्रिलला रिलीज होणार आहे. अलीकडेच, अलीया भट्ट, वरुण धवन, माधुरी दीक्षित आणि सोनाक्षी सिन्हा यांनी या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रियलिटी डान्स शो मध्ये आले होते.

Loading...

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

शोच्या दरम्यान सोनाक्षी सिन्हा म्हणाल्या की लवकरच त्या लग्न करणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, सोनाक्षी सिन्हाचा आगामी चित्रपट नोटबुक मधील अभिनेत्याला डेट करत आहे. आणि तसेच सोनाक्षी सिन्हाच्या Instagram वर तो अभिनेता सोनाक्षीला नेहमी फॉलो करत असतो. तो अभिनेता सोनाक्षीच्या प्रत्येक फोटोला लाईक आणि शेअर करत असतो आणि त्या दोघांना बर्याचदा सोबत देखील पाहिले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

असे म्हंटले जात आहे की सोनाक्षी या वर्षाच्या शेवटी लग्न करु शकते अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून सोनाक्षीच्या नात्याविषयी चर्चा सुरु आहेत. मात्र त्यांचं हे नातं सोनाक्षीच्या आईला मान्य नसल्याचं बोलल्या जात आहे. आता ही माहिती कितपत सत्य आहे हे आपल्या लवकरच कळेल, अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा धन्यवाद.

Loading...

रुग्णालयांवर ठेवा लक्ष; करोना रुग्णांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारचे ‘हे’ निर्देश

Previous article

अजय देवगणने केले नाशिकमध्ये वडिलांच्या अस्थींचे विसर्जन

Next article

You may also like

Comments

Comments are closed.