मुख्य बातम्या

BMC कायद्यानुसार काम करत आहे ; कंगना VS शिवसेना वादावर शरद पवारांचे वक्तव्य !

0

अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. कंगनाने मुंबई पाकव्याप्त भाग असल्याचे वक्तव्यामुळे शिवसेनेचे नेते विरुद्ध कंगना असा ‘पंगा’ सुरू आहे. अखेर या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सेनेला सबुरीचा सल्ला दिला आहे.
‘पोलीस दलच मुंबई आणि महाराष्ट्र सुरक्षेसाठी काम करत आहे आणि हे सामान्य जनतेला माहीत आहे. त्यामुळे कुणी काहीही म्हटलं तरी जनता त्याला फारसा गंभीरपणे घेत नाही’ असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर, ‘मुंबईतील लोकं आणि महाराष्ट्राची जनताही सुज्ञ आहे. जनतेवर अशा लोकांच्या वक्तव्यामुळे काही परिणाम होतो का हे पाहणे महत्त्वाचे असते. पण लोकं अशा वक्तव्य आणि लोकांना गंभीरपणे घेत नाही. त्यामुळे तुम्हीही अशा लोकांना जास्त प्रसिद्धी देऊ नका’, असा सल्ला शरद पवार यांनी शिवसेनेला आणि सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी : शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून सडेतोड उत्तर देणाऱ्या संजय राऊतांची नियुक्ती !
लवकरच शालेय शिक्षणात शेती विषयाचा समावेश करणार ; मोदीसरकारचा विचार सुरू
पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तातडीने मदत द्या ; फडणवीसांची सरकारकडे मागणी
शिरुरमधील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. BMC कायद्यानुसार काम करत आहे ; कंगना VS शिवसेना वादावर शरद पवारांचे वक्तव्य ! InShorts Marathi.

सूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का ?

Previous article

कोरोना काळात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या आंदोलकांवर कारवाई होणार का ?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.