मुख्य बातम्या

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा हीन डाव उघड ; काँग्रेसची सडकून टीका

0

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तात्काळ स्वीकारण्यावरुन भाजपवर सडकून टीका केली आहे .

Big dirty conspiracy of BJP to defame Maharashtra to reduce its national importance! Bihar DGP who was used in this being blatantly rewarded. His VRS says it allBJP had no sympathy for SSR but saw political opportunity to use his death for Bihar elections & now for new film city pic.twitter.com/F1gqILWx5K
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 23, 2020

“स्वेच्छा निवृत्तीसाठी किमान 3 महिन्यांची नोटीस देणे गरजेचं असताना गुप्तेश्वर पांडे यांचा अर्ज तात्काळ स्वीकारण्यात आला. आता पांडे यांना लवकरच भाजपकडून मोठे बक्षीस मिळू शकेल यात शंका नाही. यातून भाजपचा महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हीन डाव उघड झाला,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला.
सचिन सावंत म्हणाले, “अभिनेता सुशांत सिंह प्रकरणाचा वापर करुन महाराष्ट्राला बदनाम करत मुंबईचं राष्ट्रीय महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. या कटाचा एक भाग असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला आहे. तो तात्काळ मंजूरही करण्यात आला आहे. या पांडेंना लवकरच भाजपकडून मोठे बक्षीस मिळू शकेल यात शंका नाही. सुशांतनंतर आता बॉलिवूडला टार्गेट करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.”
महत्वाच्या बातम्या :-

राजकीय खळबळ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?
शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
“राज्याच्या हितासाठी मोदी सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”
मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत
महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा हीन डाव उघड ; काँग्रेसची सडकून टीका InShorts Marathi.

कोरोनामुळे मतदारसंघातील यंदाचा नवरात्रोत्सव जितेंद्र आव्हाडांकडून रद्द !

Previous article

सुबोध भावेने ट्विटरला केला रामराम ; अकाऊंट केले डिलीट

Next article

You may also like

Comments

Comments are closed.