Royal politicsमनोरंजनमहाराष्ट्र

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी शिवसेना भाजप कडून दबाव ?

0

झी टीव्हीवर सुरु असलेली लोकप्रिय मालिका स्वराज्यरक्षक संभाजी बंद करण्यासाठी शिवसेना-भाजपकडून अमोल कोल्हे यांच्यावर दबाव येत होता. या मालिकेत संभाजी महाराजांबद्दलच्या अनेक गैरसमजांना आणि खोटया इतिहासाला उघडे पाडत संभाजी महाराजांचा खरा इतिहास अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण दाखवत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तर आयुष्यात आणि संभाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीत रायगडावरच्या ब्राम्हण कारभाऱ्यांनी कशी कटकारस्थाने केली ते देखील मालिकेत दाखवले जात आहे. त्यामुळेच शिवसेना-भाजपकडून अमोल कोल्हे यांच्यावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी दबाव येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.

Loading...

माधवनच्या वाढदिवसानिमित्त त्याची जीवनकथा 

Previous article

अभिनया पासून खूप दूर आहेत या 6 कलाकारांच्या मुली, सुंदरते मध्ये बॉलीवुड अभिनेत्रींना ही देतात मात

Next article

You may also like

Comments

Comments are closed.