मुख्य बातम्या

मोठी बातमी : ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीला NCB कडून अटक !

0

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. रियाची वैद्यकीय चाचणी प्रथम केली जाईल, असे सांगितले जात आहे. सलग तिसर्‍या दिवशी एनसीबीने रियाची चौकशी केली. यानंतर रियाला अटक करण्यात आली.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे नाव पुढे आले. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात तिचे घेतले गेले होते. तिचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याने रियाला एनसीबीने ताब्यात घेतले होेते. रियाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती.
त्याप्रमाणे एनसीबीने रियाला अटक केली आहे. रियाला मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एनसीबी ऑफिसच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी
कोरोना चाचणीचे दर आणखी कमी करणार ; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
शिरुरमधील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
 
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मोठी बातमी : ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीला NCB कडून अटक ! InShorts Marathi.

MPSCने जाहीर केली नवीन गुणपद्धती ; केला ‘हा’ मोठा बदल

Previous article

“तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, राज्यातील पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत ! “

Next article

You may also like

Comments

Comments are closed.