मुख्य बातम्या

मोठी बातमी : ABCD सिनेमातील ‘या’ अभिनेत्याला ड्रग्सप्रकरणात अटक !

0

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा ड्रग्स कनेक्शनशी संबंध आल्यामुळे NCBचा तपास सुरू आहे. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत अनेकांना ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे सिटी क्राइम ब्रांच पोलिसांनी शनिवारी या ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टी अटक केली आहे. त्याच्या जवळ ड्रग्स ठेवण्याचा आरोप असून या प्रकरणाचा आता तपास केला जात आहे.
किशोर शेट्टी एक लोकप्रिय डान्सर आहे. रेमो डिसोझा यांच्या ABCD सिनेमात काम केलं आहे. किशोर शेट्टी रिऍलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स’मधील स्पर्धक आहे. यामुळे तो कायमच चर्चेत राहिलेला आहे.
सुशांत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनचा तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) आणखी एका कलाकाराला अटक केली आहे. एनसीबी मुंबईने ड्रग्स पेडलर राहिल विश्राम नावाच्या व्यक्तीला एक किलो चरससोबत अटक केली. याबाबतची माहिती एनसीबीचे जोनल डायरेक्टर यांनी दिली आहे.
नाररोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे जोनल डायरेक्टर यांच्या म्हणण्यानुसार,’एनसीबी मुंबईने हिमाचल प्रदेश १ किलो चरससोबत ड्रग्स पेडलर राहिल विश्रामला अटक केली आहे. एनसीबीने त्याच्यासोबत ४.५ लाख रुपये नगद रुपयांसोबत अटक केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करुन त्यांना पुन्हा नागपुरात आणा ; शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मातोश्रीवरचा धमकीचा फोन दूबईतून नसून ‘या’ राज्यातून ; गुन्हेगाराचा राजकीय पक्षाशी संबंध….
मोठी बातमी : ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीला NCB कडून अटक !
कोरोनाचा त्रास वाढल्याने राजू शेट्टी उपचारासाठी पुण्यात दाखल !
राजू शेट्टी यांचा बारामतीत राज्य सरकारविरोधात एल्गार, मंत्री आला की दूधानेच आंघोळ घालणार

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मोठी बातमी : ABCD सिनेमातील ‘या’ अभिनेत्याला ड्रग्सप्रकरणात अटक ! InShorts Marathi.

हे बोलून फडणविसांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केलंय ; काँग्रेसची घणाघाती टीका

Previous article

पुण्यात लर्निंग लायसन्स काढताय ; जाणून घ्या कार्यालयाची नवी वेळ

Next article

You may also like

Comments

Comments are closed.