मुख्य बातम्या

सिनेसृष्टीला मोठा धक्का : ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन !

0

अलौकिक आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणारे प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्राणज्योत मालवली. गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गेल्या 24 तासात त्यांची प्रकृती नाजूक झाली होती.
बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाल्याने 5 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एसपी बालासुब्रमण्यम यांनी स्वत: गेल्या महिन्यात फेसबुकवर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली होती.
गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. बालासुब्रमण्यम यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समजल्यानंतर अभिनेता कमल हसन काल एमजीएम रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते.
महत्वाच्या बातम्या :-

तुकाराम मुंढे असताना विरोध करणाऱ्या महापौरांकडूनच आता कडक लॉकडाऊनची मागणी
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन
चिंतेत वाढ : गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे १९,१६४ रुग्ण वाढले
“तुकाराम मुंढेंना नागपूरला पाठवले तरी मला फरक पडत नाही , मी दोन नंबरची काम करत नाही”
दीपिकाच्या चौकशीच्या वेळी मला तिथं उपस्थित राहू द्या ; रणवीरची NCBला विनंती

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. सिनेसृष्टीला मोठा धक्का : ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन ! InShorts Marathi.

राज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे

Previous article

ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला ; अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र

Next article

You may also like

Comments

Comments are closed.