मुख्य बातम्या

बाळासाहेबांनी राज्याला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिलाय ; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

0

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. ब्राह्मण असल्याने आपल्याला मराठा आरक्षणाच्या लढाईदरम्यान टार्गेट केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता.
“महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही. महाराष्ट्राने मुस्लिम मुख्यमंत्री पाहिला आहे. अल्पसंख्याक मंत्री राज्यात होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला” याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली.
संजय राऊतांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी शेतकरी विधेयक आणि इतर विषयांवर दोघांची चर्चा झाल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या :-

फक्त रणबीर आणि रणवीरच कशाला आदित्य ठाकरेंचीही ड्रग्ज टेस्ट करा ? राणेंची खळबळजनक मागणी

काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष,जमिनीवरचे काम त्यांनी आता सुरू करायला हवे – संजय राऊत

आता मूक मोर्चे नाही संघर्ष अटळच ; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला कडक इशारा
कंगना प्रकरणावरून शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले? राऊतही नरमले
दिशा सालीयानच्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते ; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. बाळासाहेबांनी राज्याला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिलाय ; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर InShorts Marathi.

Corona Update : काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची बाधा

Previous article

पूर्ण आसन क्षमतेने लालपरी रस्त्यावर धावणार ; प्रवाशांसाठी ‘हे’ नियम अनिवार्य

Next article

You may also like

Comments

Comments are closed.