मुख्य बातम्या

बेबी पेंग्विन गोइंग डाऊन ; नितेश राणेंचा ठाकरे परिवाराला खोचक टोला

0

कालचा दिवस राज्याच्या राजकारणात वादळी ठरला आहे. मुंबईची POKशी तुलना करणाऱ्या कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केल्यानंतर कंगना राणौत अधिकच संतप्त झाली असून, तिने मुंबईत आल्यानंतर आपल्या कार्यालयाला भेट देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आव्हान दिले होते.
भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील या पार्श्वभूमीवर ट्विट करत अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये एक इंग्रजी कविता लिहिली आहे. ” Roses r red, Violtes r blue..Baby Penguin is going down, Kitna bhi todle tu” असे ट्विट करत कंगनाच्या कार्यालयावर हातोडा मारला असला तरी तुम्ही खालीच जात राहणार असा टोला लगावला आहे.

pic.twitter.com/Lj41SGMJvS
— nitesh rane (@NiteshNRane) September 9, 2020

दरम्यान, मुंबईमध्ये अनेक अनधिकृत बांधकामे असून अनधिकृत झोपडपट्टयांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचा वरदहस्त आहे का? कंगनाने गेल्या काही दिवसात मुंबई पोलीस व व्यवस्थेबाबत आवाज उठवल्यानंतरच ही नोटीस काढल्याने सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल
कोरोना काळात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या आंदोलकांवर कारवाई होणार का ?
मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? भाजपा नेत्याचा खडा सवाल
कंगना राणावतला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही ; गृहमंत्री संतापले
ना डरूंगी ना झुकूँगी’ म्हणत कंगना रनौत मुंबईला रवाना !
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. बेबी पेंग्विन गोइंग डाऊन ; नितेश राणेंचा ठाकरे परिवाराला खोचक टोला InShorts Marathi.

‘टीकेसाठी मुद्दा शोधणं आणि टीका करणं हाच सध्या विरोधी पक्षाचा अजेंडा ‘ ; रोहित पवार संतापले

Previous article

चांगली बातमी : राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत राफेल विमानांचे पूजन !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.