Royal politicsटॉप पोस्ट

PHOTOS : माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

0

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे (काल) गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र  मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित  शाह, लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या नेत्यांनी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या मानस कन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला.

Loading...

स्मृती स्थळ या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव आणण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाला अखेरची सलामी देण्यात आली.

हे ही वाचा –

Atal Bihari Vajpeyee : राज्यशास्त्राचा विद्यार्थी जेव्हा भारताचा पंतप्रधान होतो

कवी ते पंतप्रधान – अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन प्रवासाचा आढावा

अटल बिहारी वाजपेयी यांची चर्चित भाषणे, ज्यांची आजही मिसाल दिली जाते

Atal Bihari Vajpayee Death : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रदीर्घ आजाराने दु:खद निधन

Loading...

Rafale Controversy : राफेल विमानप्रकरणी सोशल मिडियावर व्हिडिओ वॉर; भाजप, कॉंग्रेसनंतर आता ‘आप’ने देखील केला व्हिडिअो शेअर

Previous article

तब्बल 350 वृत्तपत्रांनी एकाच वेळी या ‘पावरफुल’ राष्ट्रपतीच्या विरोधात उठवला आवाज

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *