Royal Entertainmentमुख्य बातम्या

चित्रपटात येण्यापूर्वी या अभिनेत्रींवर लोक हसायचे, आज त्यांच्या सौंदर्याचे आणि हॉटफिगर चे लोक आहेत दिवाने

0

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेत्र्या आपला लूक बदलण्यासाठी खूप काही करतात. अभिनेत्रींना त्यांच्या फिगरबद्दल खूपच चिंता वाटत असते.चरबी कमी करण्यासाठी जिम,योग करून आपले सौंदर्य आणखी वाढवन्यासाठी मेहनत करतात. त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्र्या आहेत ज्यांचा इंडस्ट्रीत येण्यापूर्वी खूप वजन होत त्यांनी आधी स्वतःची स्लिम बॉडी तयार केली त्यानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि आज त्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आज अशाच अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेऊया.
१) सारा अली खान – बॉलिवूडची सिंबा गर्ल सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिचे वजन ८२ किलो होते. व इंडस्ट्रीत येण्यापूर्वी साराने १७ कीलो वजन कमी केले. स्लिम बॉडी तयार करण्यासाठी तिने खूप परिश्रम घेतले आहेत.
२) परिणीती चोपडा – बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना सांगितले की, इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तिचे वजन ८६ किलोग्राम होते आणि स्लिम होण्यासाठी तब्बल २८ किलो वजन कमी केले होते. आज परिणीती पूर्णपणे वेगळी दिसत आहे.
३) जरीन खान – बॉलिवूड अभिनेत्री जरीन खाननेही इंडस्ट्रीत प्रवेश करण्यापूर्वी खूप मेहनत घेतली होती. तिचे वजन ९० किलोपेक्षा जास्त होते. पण इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वी तिने आपल्या स्लिम बॉडी बनवण्यासाठी खूप परिश्रम केले होते.

४) सोनाक्षी सिन्हा – दबंग चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पदार्पण करणार्‍या सोनाक्षी सिन्हाचे वजन सुमारे ९३ किलो होते. सलमान खानबरोबर काम करण्यासाठी तिने २९ किलो वजन कमी केले होते. इंडस्ट्रीमध्ये तिला दबंग गर्ल म्हणून ओळखले जाते.
५) आलिया भट्ट – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट चित्रपटात येण्यापूर्वी खूप लठ्ठ होती. आज तिची फिगर आणि फिटनेस पाहून ती एकेकाळी अशी लठ्ठ दिसायची यावर कोणाचा विश्वास देखील बसणार नाही. आलियाने अवघ्या ३ महिन्यांत १६ किलो वजन कमी केले होते.
६) सोनम कपूर – बॉलीवूडमध्ये येण्याच्या आधी सोनम कपूर चे वजन ८६ किलो होते. यामुळे ती सारखं खूप अस्वस्थ असायची. सोनमने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत केली आणि तिने ‘सावरिया’ चित्रपटाद्वारे पदार्पण करण्यापूर्वी सुमारे २८ किलो वजन कमी केले.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post चित्रपटात येण्यापूर्वी या अभिनेत्रींवर लोक हसायचे, आज त्यांच्या सौंदर्याचे आणि हॉटफिगर चे लोक आहेत दिवाने appeared first on Home.

आजची नवदुर्गामाता आहे देवी शैलपुत्री, जाणून घ्या माता शैलपुत्रीची व्रतकथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

Previous article

या नवरात्रात तेजस्विनी कोणाचं रुप साकारणार?, पहा पुर्वीचे फोटो…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.