Royal Entertainmentमुख्य बातम्या

ड्र-ग्सने ‘या’ 7 स्टार्सची जिंदगी नरकपेक्षा जास्त खराब बनवली होती, कोणी भीक मागत होत तर कोणी जेलमध्ये गेलय

0

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृ-त्यूचे प्रकरण अद्यापही सुटलेले नाहीये. दररोज या प्रकरणात नवीन ट्विस्ट येत आहेत. सुशांतसिंग राजपूत प्रकरणातील आरोपी असलेली रिया चक्रवर्ती हिच्यावर केवळ ड्र-ग्सच घेतल्याचा आरोप नाही, तर सुशांतच्या चहा-कॉफीमध्ये रिया ड्र-ग्स मिसळल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला आहे.
सुशांतसिंग राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांच्या चॅट मधून एक ड्र-ग्सची एक बाजू समोर आली आहे, त्यानंतर अनेक कलाकारांना एनसीबीने समन्स बजावले आहे. या प्रकरणासाठी नार-कोटि-क्स कंट्रोल ब्युरोने दीपिका पादुकोण आणि सारा अली खानसारख्या अभिनेत्रींना चौकशीसाठी बोलावले आहे.
बॉलिवूडमध्ये मा-दक पदार्थांच्या व्य-सनाचा मुद्दा प्रथमच समोर आलेला नाही. बॉलिवूडमधील अनेक नामांकित स्टार्स आहेत, ज्यांची अवस्था या न-शाबा-जीमुळेच बिकट झाली होती, एवढेच नव्हे तर व्य-सनामुळे कोणी तुरूंगाची हवा खाल्ली तर कोणी भीक मागतानाही दिसले आहे.
संजय दत्त – बातमीनुसार संजय दत्तने सर्व प्रकारच्या ड्र-ग्जचे सेवन केल्याचे म्हटले जात आहे. संजय दत्तने स्वत:च सांगितले की सुमारे 10 वर्षे त्यांना ड्र-ग्स घेण्याची वाईट सवय होती. संजय दत्तच्या ‘संजू’ या बायोपिक चित्रपटातही तो खूप न-शि-ला दाखविला गेला आहे. मा-दक पदार्थांच्या व्य-सनामुळे त्याची प्रकृती खूपच वाईट झालेली दाखवली होती, त्याचा परिणाम त्याच्या कारकिर्दीवर तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला, इतकेच नव्हे तर त्याच्या व्य-सना-मुळे त्याची प्रकृतीही बिकट झाली होती की तो अमेरिकेतल्या प्रसिद्ध पुनर्वसन केंद्रातही प्रवेश घ्यावा लागला होता
फरदीन खान – अभिनेता फरदीन खानला को-केनसह अटक करण्यात आली होती. सुमारे 5 दिवस त्याला जेलची हवा खावी लागली. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.
प्रितीक बब्बर – हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राज बब्बर हे प्रितीक बब्बर याचे वडील आहेत. प्रितीक बब्बर सुमारे 5 वर्षे ड्र-ग्सच्या आहारी पडला होता. पुढे, तो दृढनिश्चय करून या वाईट सवयीमधून बाहेर पडला.
रणबीर कपूर – एका मुलाखती दरम्यान स्वत: चित्रपट अभिनेता रणबीर कपूरने सांगितले होते की त्याला ड्र-ग्ज घेण्याचे वाईट व्य-सन लागले होते. त्यांने शालेय काळापासूनच मा-दक पदार्थांचे सेवन करण्यास सुरवात केली, परंतु आता या सर्वांमधून तो बाहेर आला आहे.
गीतांजली नागपाल – गीतांजली नागपाल ही 90 च्या दशकाची प्रसिद्ध मॉडेल आहे. तिलाही ड्र-ग्स घेण्याचे वाईट व्य-सन लागले होते. ड्र-ग्जने तिची अवस्था अशी केली होती की त्याने ड्र-ग्स मिळविण्यासाठी कामवाली बाईचे काम देखील केलं होते, एवढेच नव्हे तर बातमीनुसार असे म्हटले जाते की शेवटच्या दिवसांत ती दिल्लीच्या रस्त्यावर भीक मागताना दिसली होती.
हनी सिंग – प्रसिद्ध रॅपर हनी सिंगला ड्र-ग्जची घेण्याची वाईट सवयी लागली होती. न-शेमुळे त्याचे करिअर खराब होत चालले होते. त्याची अवस्था अशी झाली होती की त्याच्याकडे पाहून त्याला ओळखणे फार कठीण झाले होते, परंतु त्याला पुनर्वसन केंद्रात उपचार मिळाले, त्यानंतर तो या वाईट व्य-सनातून मुक्त झाला.
विजय राज – अभिनेता विजय राज याला दुबई पोलिसांनी 2005 मध्ये ड्र-ग्ससह अटक केली होती.
The post ड्र-ग्सने ‘या’ 7 स्टार्सची जिंदगी नरकपेक्षा जास्त खराब बनवली होती, कोणी भीक मागत होत तर कोणी जेलमध्ये गेलय appeared first on Home.

चुकुनही ‘दूध’ पिण्या अगोदर ‘या’ 5 गोष्टीचे सेवन करू नका, नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम

Previous article

हृतिक रोशन सोबत कधीच काम करू इच्छित नाहीयेत या बॉलिवूड अभिनेत्री, असे काय कारण जाणून घ्या

Next article

You may also like

Comments

Comments are closed.