खेळभारतमुख्य बातम्याराजकारण

फिरोज शाह कोटला स्टेडियमला आता अरुण जेटलींचे नाव

0

भाजपचे दिवंगत नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियमला देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने केली आहे.

Loading...

भाजपचे दिवंगत नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियमला देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने केली आहे.

ल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी हा निर्णय घेतला. जेटली हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) उपाध्यक्ष आणि दिल्ली असोसिएशनचे अध्यक्ष होते. 12 सप्टेंबरला एका सोहळ्यात कोटला स्टेडियमच्या नामांतर करण्यात येणार आहे. याशिवाय यापूर्वी स्टेडियममधील एका स्टँडला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आले आहे.

Loading...

मोदींची प्रशंशा केल्याबाबद्दल शशी थरुर यांनी  स्पष्टीकरण द्यावे – काँग्रेस

Previous article

नगरसेवक श्रीपाद छिंदम यांची राज्यमंत्र्यांसमोर सुनावणी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in खेळ