Royal Entertainmentटॉप पोस्ट

पहा फोटो – अनुकृती वास बनली मिस इंडिया 2018

0

मुंबई येथील एनएससीआय डोम येथे पार पडलेल्या ‘फेमिना मिस इंडिया 2018’  स्पर्धेत तामिळनाडूच्या अनुकृती वासने मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर केला. या स्पर्धेत हरियाणाची मिनाक्षी चौधरी ही दुस-या तर तिस-या स्थानी राहिलेल्या आंध्र प्रदेशच्या श्रेया राव हिला मागे टाकत तिने हा किताब आपल्या नावावर केला..

मागील वर्षी ‘मिस इंडिया’ व ‘मिस वर्ल्ड’ असलेल्या मनुषी छिल्लरने अनुकृतीच्या शिरावर ‘मिस इंडिया’चा मुकूट चढवला. या स्पर्धेत अनेक सेलेब्रेटी उपस्थित होते. या स्पर्धेचे अॅंकरीग करण जोहर व आयुष्यमान खुराणा यांनी केले. तसेच मानुषी छिल्लर, के एल राहुल, इरफान पठाण, बॉबी देओल, कुणाल कपूर, मलायका अरोरा खान,  फॅशन डिझायनर गौरव गुप्ता आणि महिला पत्रकार डिसूझा यांनी जज म्हणून काम पाहिले.

Loading...

https://www.instagram.com/p/BkCxW4MBFed/?hl=en&taken-by=anukreethy_vas

19 वर्षीय अनुकृती वास ही 2018 ची मिस तामिळनाडू सुध्दा आहे.

https://www.instagram.com/p/Bj9kgoVhIQs/?hl=en&taken-by=anukreethy_vas

मिस इंडियामध्ये येण्याआधी अनुकृती वासही खेळाडू सुध्दा होती. तसेच सध्या ती चेन्नईच्या लोयला काॅलेजमध्ये फ्रेंच भाषेत बीए करत आहे. ती एक चांगली  डान्सर सुध्दा आहे.

https://www.instagram.com/p/Bh9ApnxhWec/?hl=en&taken-by=anukreethy_vas

मिस इंडियामध्ये येण्याच्या आधी पासून तिला माॅडेलिंगचे प्रोजेक्ट देखील मिळत होते.

https://www.instagram.com/p/BgGXMlSlXJK/?hl=en&taken-by=anukreethy_vas

अनुकृती वास आता मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

https://www.instagram.com/p/BbBXgR1hzDq/?hl=en&taken-by=anukreethy_vas

 

Loading...

सर्वात मोठी धावसंख्या, सर्वात मोठा विजय, सर्वात मोठा पराभव – एकाच मॅचमध्ये घडल्या अनेक गोष्टी

Previous article

जम्मू काश्मीरमध्ये 40 वर्षात 8 वेळा राज्यपाल राजवट लागू 

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *