Royal Entertainmentमुख्य बातम्या

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनची जाहीर मागितली माफी, कारण ऐकून थक्क व्हाल!

0

सोशल मीडिया हे एक मा’या’वी जाळ्यासारखे आहे, ज्यामध्ये एकदा अडकलो तर पुन्हा त्यातून बाहेर पडणे अ’त्यं’त क’ठी’ण होते. हे एक प्लेटफॉर्म आहे जो एका रात्रीत लोकांना सेलिब्रिटी बनवू शकते तर एका दिवसात त्यांच्या कडून ते सर्व हिसकावून घेऊ शकते.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या नि’ध’ना नंतर सोशल मीडियावर बॉलिवूड मधील बऱ्याच कलाकारांवर चाहत्यांची अशीच एक रा’गा’ची ल’ह’र पाहायला मिळाली. या द्वे’षा’च्या आ’गी’त लोकांनी बऱ्याच नामांकित सेलिब्रिटींना त्यांच्या नि’शा’ण्या’व’र घेतले होते.

यापैकी एक नाव लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि सुशांतची माजी गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचा प्रियकर विक्की जैन हि होता. विक्कीला त्यावेळी त्याच्या आणि अंकिताच्या नात्यामुळे सोशल मीडियावर बराच टी’के’चा सा’म’ना करावा लागला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर अंकिताने आता तिचा बॉयफ्रेंड विक्कीला जाहीरपणे माफी मागितली आहे.
अंकिता आणि विक्कीची भेट एका सामान्य मित्राच्या माध्यमातून झाली होती, त्यानंतर लवकरच अंकिता आणि विक्की यांचे मैत्रीचे नाते प्रेमात रूपांतर झाले. जेव्हा विक्कीसोबत अंकिताच्या 34 व्या वाढदिवसाच्या पार्टीची फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली तेव्हा त्यांचे हे संबंध सगळ्यांसमोर आले.

या दोघांनीही हे संबंध बऱ्याच काळापासून सगळ्यांपासून लपवून ठेवले होते, परंतु वारंवार अफवा उडल्यानंतर एका मुलाखतीत स्वतः अभिनेत्री अंकिता लोखंडेने विकी जैन सोबत नात्यात असल्याची कबुली दिली होती. मिळालेल्या माहिती नुसार लवकरच अंकिता आणि विक्की हे दोघेही एकमेकांशी लग्न करणार आहेत.

सुशांतच्या मृ’त्यू मुळे अंकिता आणि सुशांतचे प्रेम प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. ‘पवित्र रिश्ता’ शोच्या सेटवर दोघांची मैत्री झाली होती. या मालिकेत सुशांतच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव मानव आणि अंकिताचे पात्र अर्चना होते. त्या काळात लोक सुशांत आणि अंकिताला मानव आणि अर्चना म्हणूनच ओळखू लागले. सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तथापि, 6 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर हे नातं तु’टू लागलं आणि त्यानंतर 2016 मध्ये अंकिता आणि सुशांत वेगळे झाले.

वेळ निघून गेला आणि ब्रेकअप नंतर अंकिता आणि सुशांत दोघांनीही आपापल्या आयुष्यात प्रगती केली. जिथे सुशांतने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला त्याची गर्लफ्रेंड बनवले. त्याचवेळी अंकिताची लव्ह केमिस्ट्री बिझनेसमॅन विक्की जैनसोबत दिसली.
अंकिता लोखंडे यांनी प्रियकर विक्कीसोबतचा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोबरोबरच अंकिताने तिचा बॉयफ्रेंड विक्कीसाठी एक लांब भावनिक चिठ्ठी देखील लिहिलेली आहे. या चिठ्ठीत अंकिताने विक्कीबद्दलच्या आपल्या भावना उघडपणे प्रकट केल्या आहेत आणि सर्व गोष्टींचा सा’म’ना करूनही विक्कीने तिला सर्वकाळ पाठिंबा दिल्याबद्दल अंकिताने त्याचे आभार मानले आहेत.

अंकिताने लिहिले की, “आपल्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी मला शब्द सापडत नाहीत. जेव्हा मी आपल्या दोघांनाही एकत्र पाहते तेव्हा नेहमीच माझ्या जीवनात मित्र, भागीदार, आ’त्मी’य मित्र पाठवल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. तो माणूस बनल्याबद्दल जो माणूस नेहमी माझ्या पाठीशी उभा राहतो त्याबद्दल मी तुमचे आभार मानते.
माझ्या स’म’स्या नेहमीच आपल्या बनवल्याबद्दल आणि गरज पडल्यास नेहमी मदत केल्याबद्दल धन्यवाद. माझी समर्थन प्रणाली बनून राहिल्याबद्दल धन्यवाद आणि मुख्य म्हणजे मला आणि माझ्या परिस्थितीला नेहमीच समजून घेतल्याबद्दल धन्यवाद, माझ्यामुळे तुमच्यावर झालेल्या टी’के बद्दल मी दिलगीर आहे , ज्या टीकेसाठी तुम्ही मुळीच पात्र नाहीत. माझे शब्द कमी पडले आहेत, परंतु हे बंधन खूप छान आहे. मी तुझ्यावर प्रेम करते’.

14 जून रोजी सुशांतच्या मृ’त्यू मुळे अंकिता पूर्णपणे हा’द’र’ली होती. यावेळी, ट्रो’ल’र्स’नी त्याच्यावर आणि विकीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खूप अ’श्‍ली’ल कंमेंट्स केल्या होत्या, परंतु असे असूनही अंकितने प्रत्येक ट्रो’ल’र’चा जोरदार सा’म’ना केला. त्याच वेळी तिचा प्रियकर विक्कीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरील कंमेंट विभाग बंद केला.
तथापि, या टीकेमुळे अंकिता आणि विक्कीचे संबंध तुटले नाही, तर उलट आणखीन दृढ झाले, ज्यामुळे ही जोडपी आज एकमेकांसोबत खूप आनंदी आहे. तसेच अंकिता आणि विक्की या दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटते? हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

‘कधी अभिषेकचा मोबाईल तपासतेस का?’ या प्रश्नावर ऐश्वर्याचे उत्तर ऐकून विश्वासच बसणार नाही…

Previous article

शिव – पार्वतीच्या आशीर्वादाने या ४ राशींना होणार धनलाभ आणि वैवाहिक अडचणी होणार दूर, जाणून घ्या कोणत्या ते !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.