Royal Entertainmentमुख्य बातम्या

अन्‌ नोरा फतेहीला सापडला जीवनसाथी

0

नोरा फतेहीने आपल्या उत्कृष्ट नृत्यामुळे बॉलीवूडमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नोरा फतेहीच्या डान्स मूव्हची असंख्य चाहतेही कॉपी करताना दिसतात.

 

View this post on Instagram

 
U looking like u like what you see Won’t you come over & check up on it @marchesafashion × @jimmychoo × @viangevintage Stylist @manekaharisinghani Styling Asst @gypsy.girl.world × @faisalbhattiofficial HMU @marcepedrozo Shot by @kadamajay
A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on Oct 29, 2020 at 10:20pm PDT

नोरा सोशल मीडियावरही खूप ऍक्‍टिव असते आणि ती सतत आपले सुंदर आणि हॉट फोटो शेअर करत असल्याने चर्चेत असते. पण आता नोरा फतेही तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. नोरा फतेहीनेही आपला जीवनसाठी निवडला असून तिने आपल्या लग्नाची पूर्णपणे तयारीदेखील केली आहे.

 

View this post on Instagram

 
I’ll take u to the candy shop @marchesafashion × @jimmychoo × @viangevintage Stylist @manekaharisinghani Styling Asst @gypsy.girl.world × @faisalbhattiofficial HMU @marcepedrozo Shot by @kadamajay
A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on Oct 28, 2020 at 3:35am PDT

नोराने तिच्या इन्स्टाग्राम एक पोस्ट शेअर करत ती लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली आहे. नोरा फतेहीला लग्नाचा प्रस्ताव आल्यानंतर ती स्वत:ला रोखू शकली नाही. तिने आपल्या एका चिमुकल्या चाहत्याच्या इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर केला. त्यानंतर इन्स्टाग्राम स्टोरीवर नोराने तिच्या छोट्या चाहत्याचा प्रस्तावाविषयी सांगितले.

 

View this post on Instagram

 
No games… @marchesafashion × @jimmychoo × @viangevintage Stylist @manekaharisinghani Styling Asst @gypsy.girl.world × @faisalbhattiofficial HMU @marcepedrozo Shot by @kadamajay
A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on Oct 28, 2020 at 10:59pm PDT

तिचा छोटा चाहता म्हणतो की, “दिलबर दिलबर गर्ल’बरोबर मला लग्न करायचे आहे आणि तिला आपली पत्नी बनवायची आहे.’ या छोट्या चाहत्याच्या कमेंटवर असंख्य प्रतिक्रिया येत आहेत. यावर नोरा उत्तर देत म्हणाली, “आता पुरे झाले, मला माझा जीवनसाथी सापडला आहे. आम्ही लग्न करत आहोत.’ दरम्यान, नोरा फतेही सर्वप्रथम “बिग बॉस’ या रिऍलिटी शोमध्ये झळकली होती. यानंतर तिने बॉलीवूडमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत.
The post अन्‌ नोरा फतेहीला सापडला जीवनसाथी appeared first on Dainik Prabhat.

मी माझा मार्ग स्वतः निवडणार – वाणी कपूर

Previous article

बॉलीवूडमधील “करण-अर्जुन’ पुन्हा एकत्र?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.