Royal Entertainmentमुख्य बातम्या

या हॉ ट अभिनेत्रीचे एका चुकीमुळे बरबाद झाले करिअर, अजूनही आहे सिंगल

0

बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये असे काही अभिनेते आहेत की जे सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच बरोबर बॉलिवूड मध्ये अशा काही अभिनेत्री देखील आहेत ज्यांनी बॉलिवूड मध्ये आपली जागा निर्माण केली आहे. पण काही अभिनेत्रींनी आपल्याच हाताने स्वतःची कारकीर्द संपविली आहे आणि त्यांचे जीवन उध्व स्त केले आहे.
आज आम्ही अशाच एक बॉलिवूड अभिनेत्री बद्दल तुम्हाला सांगणार आहोत. त्या अभिनेत्रींचे नाव आहे अमीषा पटेल. अमीषाने ‘कहो ना प्यार हैं’ या सुपरहिट चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. जो सन 2000 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात सुपरस्टार हृतिक रोशन देखील दिसून आले होते. हा त्यांचा डेब्यु चित्रपट होता.
अमीषा पटेल एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. अमीषाचा जन्म गुजराती कुटुंबात झाला. अमित पटेल आणि आशा पटेल हे त्यांचे पालक आहेत. अमिषा ही अश्मित पटेल यांची बहीण आणि प्रख्यात वकील व राजकारणी बॅरिस्टर रजनी पटेल यांची नात आहे.
आमिषाने हिंदी व्यतिरिक्त काही तेलगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये देखील काम केलेले आहे. आमिषाने ‘परम वीरा चकरा’, ‘बद्री’, सारख्या काही तेलगू आणि तामिळ चित्रपट केले. त्यांचा गदर: एक प्रेम कथा हा 2001 मध्ये रिलीज झालेला चित्रपट इतिहासातील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला होता. यांत चित्रपटात ती सनी देओल सोबत दिसली. सनी देओल या चित्रपटात नायक होते. या गाजलेल्या चित्रपटामुळे ती खूप प्रसिद्ध झाली होती.
हा चित्रपट सुपरहिट झाला. यानंतर आमिषाने कधी मागे वळून पाहिलेच नाही आणि सुमारे २ ते ३ वर्षामध्येच अमीषा सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनली. पण त्यानंतर अमीषाने स्वत: चे करियर स्वत:च उध्वस्त केले आणि बरेच दिवस ती चित्रपटांपासून आणि फिल्म इंडस्ट्री पासून दूर राहिली.
अमीषाची कारकीर्द बिघडण्यामागे बरीच कारणे आहेत. त्याला ती स्वतःच जबाबदार आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण तिचे आई सोबत असलेले भां ड ण असो किंवा तिने वडिलांवर मालमत्ता हडप केल्याचा आरोप असो आणि तारुण्यातच न शेची लत लागणे. या सगळ्यांचा परिणाम तिच्या जीवनावर आणि करकीर्दीवर झाला. या सगळ्या गोष्टींमुळे कुणीही तिला मदत केली नाही आणि कुणीही तिचा हात धरला नाही, म्हणूनच अमीषा अजूनही अविवाहित आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

The post या हॉ ट अभिनेत्रीचे एका चुकीमुळे बरबाद झाले करिअर, अजूनही आहे सिंगल appeared first on Home.

नवऱ्याच्या मृत्यूनंतर एकटी पडली होती करीना कपूरची ही मावशी, अश्या अवस्थेत काढले दिवस

Previous article

‘या’ प्रसिद्ध कॉमेडी तेलगू अभिनेत्याने निधन

Next article

You may also like

Comments

Comments are closed.