मनोरंजनमहाराष्ट्र

अजय देवगणने केले नाशिकमध्ये वडिलांच्या अस्थींचे विसर्जन

0

अजय देवगणने नाशिकमध्ये वडिलांच्या अस्थिंचे विसर्जन केले. या वेळी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केल्याचे पहायला मिळाले.
बॉलिवूड स्टार अजय देवगण यांच्या वडिलांचे म्हणजे वीरू देवगण यांच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडात आज विसर्जन करण्यात आले.
अजय देवगण यांच्या बरोबर अभिनेत्री काजोल देखील होत्या. यावेळी दोन्ही अभिनेत्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला होता.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्न करणार आहे त्या कोणाशी लग्न करणार हे ईथे जाणून घ्या

Previous article

माधवनच्या वाढदिवसानिमित्त त्याची जीवनकथा 

Next article

You may also like

Comments

Comments are closed.