मुख्य बातम्या

उर्मिला मातोंडकरच्या टीकेनंतर कंगनाची सारवासारव म्हणाली “सनी लिओनीला….

0

प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ‘सॉफ्ट पॉर्न’साठी परिचित असल्याची बोचरी टीका केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत हिने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीला रामराम करुन बॉलिवूडमध्ये स्थिरावलेली अभिनेत्री सनी लिओनचे उदाहरण देत कंगनाने पॉर्न स्टार म्हणणे आक्षेपार्ह नसल्याचा दावा केला आहे.

Liberal brigade once virtually lynched a renowned writer in to silence for saying people like Sunny Leone should not be our role models, Sunny is accepted by the industry and entire India as an artist, suddenly fake feminists equating being a porn star to something derogatory
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 17, 2020

Loading...

“सनी लिओनसारख्या व्यक्ती आमच्या रोल मॉडेल नसाव्यात, असे म्हणणाऱ्या नामांकित लेखकावर लिबरल ब्रिगेड सोशल मीडियावरुन तुटून पडली होती. सनीला इंडस्ट्री आणि संपूर्ण भारताने एक कलाकार म्हणून स्वीकारले आहे. अचानक बनावट फेमिनिस्ट्सनी (स्त्रीवादी) पॉर्न स्टारला आक्षेपार्ह मानले आहे” असे ट्वीट कंगनाने केले आहे.
महत्वाच्या बातम्या :-

“तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, राज्यातील पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत ! “
मराठा आरक्षणाबाबत पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल ; शिवेंद्रराजे भोसले कडाडले
.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा
अध्यादेश काढा अन्यथा परिणाम भोगा ; मराठा आरक्षणावरुन उदयनराजे संतापले
उद्धव ठाकरेंनी 5 मिनिटं मराठा आरक्षणावर बोलूनच दाखवावं ; चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्ला

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. उर्मिला मातोंडकरच्या टीकेनंतर कंगनाची सारवासारव म्हणाली “सनी लिओनीला…. InShorts Marathi.

Loading...

मराठा आरक्षणाच्या १३% जागा रिक्त ठेवून पोलीस भरती करावी ; विनायक मेटेंची मागणी

Previous article

भाभीजी के पापड खाऊन कोरोना बरा होतो? ; राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला

Next article

You may also like

Comments

Comments are closed.