मुख्य बातम्या

भाजपमधील प्रमोशननंतर पंकजा मुंडें म्हणाल्या, “हा माझा…. “

0

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा माझा सन्मान आहे,’ असं ट्वीट पंकजांनी केलं आहे.

Thanking all party Central Leaders Hon PM Shri @narendramodi ji, Home Minister Shri @Amitshaha ji for believing in me and our National President Shri @JPNadda ji for including me in his team. It’s an honour for me.. @blsanthosh ji, @v_shrivsatish ji.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 26, 2020

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून पाच नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर, विजया रहाटकर यांना सचिवपदाची तर, हीना गावित यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून नव्या जबाबदारीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आपल्यावर विश्वास दाखवल्यावर पंकजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय नेत्यांचे आभार मानले आहेत. तसंच, आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नड्डा यांचेही आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-

स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही ; रवीना टंडनचा सूचक टोला
समाजाचे नेतृत्व कोणी करावे यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा – उदयनराजे भोसले
‘होय मी… ‘ ; NCBच्या चौकशीत दीपिका पदुकोणची मोठी कबुली !
राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं ; डिलिट केलेल्या ‘त्या’ ट्विटबद्दल अजित दादांचा मोठा खुलासा
प्लीज आमच्यासाठी एवढं करा ; मुख्यमंत्र्यांकडे कामगाराची ‘ही’ विनंती

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भाजपमधील प्रमोशननंतर पंकजा मुंडें म्हणाल्या, “हा माझा…. “ InShorts Marathi.

अरेरे ! वकिलाला फी देण्यासाठी अनिल अंबानीवर आली दागिने विकण्याची वेळ !!

Previous article

केंद्र सरकार शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच – बाळासाहेब थोरात

Next article

You may also like

Comments

Comments are closed.