मुख्य बातम्या

गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीसांनी मानले पुणेकरांचे आभार

0

दरवर्षी पुण्यातील गणेश विसर्जन सोहळा जवळपास २४ ते ३० तासांपर्यंत सुरू असतो. यात आकर्षक स्वरुपाचे देखावे, डीजे, बँड ,ढोल ताशा यांचा लवाजमा हे सारे सोबतीला असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील संपूर्ण गणेशोत्सवासोबतच विसर्जन सोहळा देखील अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. यामुळेच पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम यांनी पुणेकरांचे ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करून आभार मानले आहे.
डॉ. वेंकटेशम यांनी ” कसलाही भपका नाही.. मोठमोठ्या मूर्ती नाहीत.. मिरवणूक नाही सारं कसं साधेपणानं… शिस्तीत आणि पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेऊनच.. पुढल्या वर्षीही गणेशोत्सव प्रचंड उत्साहानं,पण अशाच शिस्तीनं, इकोफ्रेंडली पद्धतीनं साजरा होऊ दे…”अशा शब्दात ट्विट करून पुणेकरांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.

आभार #ganeshvisarjan pic.twitter.com/1kDWgoSLJp
— CP Pune City (@CPPuneCity) September 1, 2020

महत्वाच्या बातम्या :-
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
राज्यात तब्बल १४,८८८ रुग्णांची वाढ , एकूण बाधितांचा आकडा ७,१८,७११वर
अनलॉक-4मध्ये राज्यात ‘हे’ सुरू आणि ‘हे’ बंद राहणार , वाचा सविस्तर
कोरोनाचा कहर सुरूच ! पुणे, मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढू लागले रुग्ण !!
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीसांनी मानले पुणेकरांचे आभार InShorts Marathi.

माफ कर मित्रा, आम्ही तुला वाचवू शकलो नाही ; पांडुरंगच्या जाण्याने सत्यजीत तांबे झाले भावुक

Previous article

सांगलीतील लॉकडाऊनबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार – जयंत पाटील

Next article

You may also like

Comments

Comments are closed.