Royal politicsटॉप पोस्टमहाराष्ट्रमुख्य बातम्या

बारामती जिंकण्याचा विश्वास व्यक्त केल्यावर मुख्यमंत्री बारामतीत पवारांसोबत

0

पुण्यात भाजप मेळ्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी बारामती जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही पूर्ण ताकदीने ४८ जागांवर निवडणूक लढणार आहोत. मागच्या वेळी ४२ जागा जिंकल्या होत्या, यावेळी ४३ जागा जिंकू आणि ही ४३ वी जागा बारामतीची असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.

कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्या

Loading...

‘बारामती’ जिंकण्याचा निर्धार व्यक्त करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता चक्क बारामतीत येणार आहेत. आणि त्यात विशेष म्हणजे फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बारामतीत एकाच मंचावर येणार आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला दोघंही बारामतीत एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

Loading...

भाजपने बारामतीत उमेदवार उभा करावा; जनता योग्य निर्णय करेल- सुप्रिया सुळे

Previous article

‘ही’ नवी पिढी दोन कुटुंबातील राजकीय वैर संपवणार?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.