Royal Entertainmentमुख्य बातम्या

ड्र ग्स केसमध्ये नाव आल्यानंतर अभिनेत्री राकुल प्रीत सिंहने केले असे काही, उचलले हे पाऊल

0

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये ड्र ग्स अँगल समोर आल्यानंतर ना र को टि क्स क्रा ई म ब्यू रो ने अटक केलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीने या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक कलाकारांच्या नावाचा खुलासा केला आहे. ड्र ग्स प्रकरणामध्ये अभिनेत्री राकुल प्रीत सिंहचे नाव आल्यानंतर अभिनेत्री आता दिल्ली हाय कोर्टामध्ये पोहोचली आहे. तिने कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आहे ज्यामध्ये तिने मिडिया ट्रायल थांबण्याची मागणी केली आहे. तिने म्हंटले आहे कि मिडियामध्ये दाखवल्या जात असलेल्या बातम्यांमुळे तिच्या प्रतिमेला नुकसान पोहोचत आहे.
हाय कोर्टामध्ये केली मागणी
राकुल प्रीत सिंहने दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हंटले आहे कि रिया चक्रवर्ती प्रकरणामध्ये तिचे नाव समोर आल्यानंतर आता मिडिया ट्रायल सुरु झाले आहे. राकुलने कोर्टाला मागणी केली आहे कि त्यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाला निर्देश द्यावे कि तिच्याविरुद्ध होत असलेल्या कवरेजवर बंदी घालण्यात यावी. आपल्या याचिकेमध्ये अभिनेत्रीने सांगितले आहे कि तिला शुटींग दरम्यान समजले कि रिया चक्रवर्तीने ड्र ग्स प्रकरणामध्ये तिचे आणि सारा अली खानचे नाव घेतले आहे. यानंतर मिडियामध्ये तिच्याबद्दल अनेक चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत.
मानसिक त्रास

बॉलीवूड अभिनेत्री राकुल प्रीत सिंहच्या वकिलांनी हायकोर्टाला म्हंटले कि त्यांच्या क्लायंटला त्रास दिला जात आहे. दिल्ली हायकोर्टाने अभिनेत्रीला प्रश्न विचारला कि तिने या प्रकरणामध्ये माहिती व प्रसारण मंत्रालयाला अधिकृत तक्रार का केली नाही?
रियाने घेतले होते नाव
मिडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे कि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने एनसीबीसमोर राकुल प्रीत सिंह, सारा अली खान सहित २५ कलाकारांची नावे घेतली होती, यासोबत काही मोठे कलाकार, दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर, प्रॉडक्शन हाऊसच्या मालकांची देखील नावे सामील आहेत. रिपोर्टनुसार एनसीबीने आता त्या २५ दिग्गज कलाकारांना समन पाठवण्याची तयारी केली आहे.
The post ड्र ग्स केसमध्ये नाव आल्यानंतर अभिनेत्री राकुल प्रीत सिंहने केले असे काही, उचलले हे पाऊल appeared first on Yesमराठी.

विद्या बालनला फिल्म इंडस्ट्रीमध्ये झेलावी लागली होती बॉडी शेपिंग, आपल्या शरीराचा करू लागली होती तिरस्कार

Previous article

जया पेक्षा खूपच सुंदर आहे रमोला बच्चन, जाणून घ्या काय काम करते बच्चन कुटुंबाची छोटी सून

Next article

You may also like

Comments

Comments are closed.