Royal Entertainmentमुख्य बातम्या

51 वय असूनही आजही खूप ‘सुंदर’ आणि ‘हॉट’ दिसते ही अभिनेत्री, देते मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना टक्कर, फोटो तर बघाच

0

सलमान खानबरोबर आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींनी अभिनय केलेला तुम्ही पाहिला असेलच. आणि सलमान खानचे नाव काही अभिनेत्रींच्या संबंधित आहे, ज्यांची कारकीर्द सुधारण्यात सलमानची मुख्य भूमिका आहे. त्या सलमान खानला खूप लकी मानतात, परंतु आम्ही आज ज्या अभिनेत्रीला सांगणार आहोत, तिच्यासाठी सलमान खान नव्हे तर ती सलमान खानसाठी लकी ठरली होती. चला तर मंग त्या लकी अभिनेत्री बद्दल जाणून घेऊया….
90 च्या दशकात सलमान खान जेव्हा नवीनच बॉलिवूडमध्ये आला होता तेव्हा कोणालाही त्याच्यासोबत चित्रपट करण्याची इच्छा नव्हती, परंतु त्यावेळी एका अभिनेत्रीबरोबर काम केल्यामुळे सलमानचे नशीब उजळले, परंतु ती अभिनेत्री आज कुठेतरी गायब आहे. असे नाही की ती आज सुंदर नाही, म्हणून तिला चित्रपट भेटत नाहीत अशातला देखील भाग नाहीये, आणि आजही ती बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींना जोरदार टक्कर देते.
आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत त्या अभिनेत्रीचे नाव आहे भाग्यश्री. भाग्यश्री सलमान खानच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टर्निंग पॉईंट बनली होती. आज भाग्यश्रीने बॉलिवूडपासून स्वत: ला दूर केले असले तरी एकेकाळी तिचे नावदेखील टॉप च्या अभिनेत्री मध्ये होते. ती आजही आपल्या सौंदर्याच्या जोरावर लोकांच्या मनात राज करत आहे.
तिची आजही सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे. भाग्यश्रीचे वय आता 51 वर्ष आहे, परंतु तिचे आजही सौंदर्य अजिबात कमी झालेले नाहीये. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून पदार्पण करणार्‍या भाग्यश्रीचे नशीब पहिल्याच चित्रपटातून उजळले होते, पण नंतर ती बर्‍याच काळ प्रसिद्धीपासून दूर होती.
यानंतर तिने 2003 मध्ये पुन्हा एकदा चित्रपटात येण्याचा निर्णय घेतला, परंतु पुन्हा एकदा नशिबासमोर हरवली आणि आज आपले वैवाहिक सामान्य जीवन जगत आहे. लग्न झाल्यापासूनच भाग्यश्रीने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले होते, त्यामुळे तिच्या हातातून संधी सुटत गेल्या.
अलीकडे भाग्यश्रीने तिचे काही फोटो शेअर केले होते, ज्यामुळे असे म्हणता येईल की आजही तितकीच हॉट आणि सुंदर दिसत आहे. 51 वर्षांची असूनही ती अजूनही तिच्या सौंदर्याची छाप सगळीकडे सोडते. तिला दोन मुले देखील आहेत, जी तिच्यासारखी दिसतात. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तिला एक 25 वर्षांचा मुलगा आहे, ज्याचे नाव अभिमन्यू आहे आणि मुलगी 23 वर्षांची आहे.
भाग्यश्रीची मुलगी अवंतिकासुद्धा दिसायला खूपच सुंदर आहे. भाग्यश्रीप्रमाणेच तिच्या मुलीलाही चित्रपटांमध्ये करिअर करायचं आहे, पण आतापर्यंत तिने यासाठी कोणताही मार्ग निवडलेला नाही. भाग्यश्री आपले स्वप्न आपल्या मुलीमध्ये पाहत आहे. आजकाल भाग्यश्री आपले जीवन उघडपणे जगताना दिसत आहे. भाग्यश्रीला फिरायला खूप आवडते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post 51 वय असूनही आजही खूप ‘सुंदर’ आणि ‘हॉट’ दिसते ही अभिनेत्री, देते मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना टक्कर, फोटो तर बघाच appeared first on Home.

नुसती पपई च नव्हे तर पपईच्या ‘बिया’ देखील आहेत अनेक आजारांवर ‘रामबाण’ उपाय !

Previous article

अक्षय कुमारवर जीवापाड प्रेम करत होती ही अभिनेत्री, परंतु संबंध तुटल्यानंतर गेली अमेरिकाला, आजही दिसते हॉट

Next article

You may also like

Comments

Comments are closed.