Royal Entertainmentमुख्य बातम्या

फक्त आणि फक्त ‘त्या’ एका कारणास्तव आरव कुमार कोणाच्यासमोर अक्षय कुमार त्याचे वडील आहेत हे सांगत नाही

0

अक्षय कुमार हा आज बॉलीवूडमध्ये चांगला जम बसवलेला अभिनेता म्हणावा लागेल. अक्षय कुमारने आपल्या करिअरची सुरुवात अतिशय लहान काम करून केली. अक्षय कुमार हा करिअरच्या सुरुवातीला आचारी होता. त्यांनी बँकॉक मध्ये देखील एका हॉटेलमध्ये काम केले होते. त्यानंतर तो बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आला होता.
करिअरच्या सुरुवातीला त्याने खिलाडी हा चित्रपट केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास-मस्तान यांनी केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपक तिजोरी याची भूमिका होती. हा चित्रपट त्यावेळेस प्रचंड चालला होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर खिलाडियो का खिलाडी हा चित्रपट केला. शिल्पा शेट्टी सोबतचा धडकन हा चित्रपट देखील गाजला होता.
आज त्याच्याकडे अनेक चित्रपटाच्या ऑफर आहेत.काही दिवसापूर्वी चा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपट काही खास कमाल दाखवू शकला नाही. कोरोनामुळे लॉक डाऊन होते. त्यामुळे अनेक चित्रपटाचे चित्रीकरणहे रखडले आहे. अक्षय कुमार याने कोरोना महामारी मध्ये अनेकांना मदतीचा हात दिला होता. पीएम केअर फंडामध्ये त्याने कोट्यवधी रुपये दिले होते.
तसेच महाराष्ट्र सरकार ला देखील त्याने काही पैसे दिले होते. पोलिसांसाठी त्याने काही कोटी रुपये खर्च केले आहेत. अक्षय कुमार याच्या दातृत्वाचे अनेक दाखले देण्यात येतात. कधीही कुठेही मदत द्यायची झाल्यास अक्षय कुमार अजिबात हात आखडता घेत नाही. अक्षय कुमार सध्या मॅन वर्सेस वाइल्ड ही मालिका करत आहे. या मालिकेला चांगला टीआरपी देखील मिळत आहे. या मालिकेत अक्षय कुमार सोबत बियर ग्रिल्स आहे.
बियर ग्रिल्स यांनीदेखील अक्षय कुमार बाबत सागितले आहे. अक्षय कुमार हा एक दर्जेदार अभिनेता असून तो कधीही कोणालाही काही कमी पडू देत नाही. अक्षय कुमारची ॲक्शन हे फार जबरदस्त असल्याचे तो म्हणाला होता. असे असले तरी आज आम्ही आपल्याला अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमार याच्याबद्दल माहिती देणार आहोत. अक्षय कुमारला दोन मुली आहेत. एका मुलीचे नाव नितारा असे आहे.
आरव हा आता मोठा झाला असून तो परदेशात शिक्षण घेत आहे. अक्षय कुमार याचा मुलगा अनेकदा बाहेर जातो. मात्र, असे असले तरी त्याला लाई म लाईट पासून दूर राहावे वाटते आणि तो आपल्या मित्रांना आपल्या वडिलांची ओळख सांगत नाही. असे केल्याने ते आपल्या सोबत वेगळ्या पद्धतीने वागतील, असे त्याला वाटते.
त्यामुळे तो लाईमलाईट पासून दूर राहतो आणि आपले वडील हे मोठे अभिनेते असल्याचे कोणालाही सांगत नाही..काही दिवसापूर्वी अक्षय कुमार आपल्या मुलासोबत बाहेर गेला होता. त्यावेळी आरव कुमार याने कॅमेरामन सांगितले की, आपला फोटो हा काढू नये. त्याचे कारण असे होते की, त्याला लाईमलाईट जास्त आवडत नाही.
दरम्यान, अक्षय कुमारने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, आपण रोज गोमूत्र पीत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बराच वाद झाला होता. मात्र, हा आपला वैयक्तिक विषय असल्याचे सांगून त्याने पुढे बोलणे टाळले होते.
The post फक्त आणि फक्त ‘त्या’ एका कारणास्तव आरव कुमार कोणाच्यासमोर अक्षय कुमार त्याचे वडील आहेत हे सांगत नाही appeared first on Marathi Entertainment.

मीठ खाण्यापासून ते केस कापण्यापर्यंत रविवारी करू नये ही 5 कामे !!

Previous article

चेहऱ्यावरील कांजण्याचे डाग घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Next article

You may also like

Comments

Comments are closed.