मुख्य बातम्या

चीनला मोठा दणका ; PUBG सह 118 Mobile Apps वर आणली बंदी

0

चीनविरोधात भारताने कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात झालेल्या तणावानंतर भारताने चीनच्या अनेक अॅप्सवर बंदी आणली होती.
हॅलो, टिकटॉक यानंतर आता चीनच्या आणखी 118 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड प्रसिद्ध असलेल्या PUBG अॅप्सचाही सहभाग आहे. यापूर्वी चीनच्या हॅलो आणि टिकटॉक या अॅप्सवर बंदी घालण्यात आला होती, यानंतर पुन्हा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
 

महत्वाच्या बातम्या :-
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
कौतुकास्पद काम ; मुंबईच्या डबेवाल्यांसाठी धावून आले रोहित पवार !
गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीसांनी मानले पुणेकरांचे आभार
लवकरच शालेय शिक्षणात शेती विषयाचा समावेश करणार ; मोदीसरकारचा विचार सुरू
शिरुरमधील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. चीनला मोठा दणका ; PUBG सह 118 Mobile Apps वर आणली बंदी InShorts Marathi.

दहा-पंधरा वर्षांपूर्वी वर आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत ; खडसेंचा फडणविसांवर हल्ला

Previous article

खूप दिवसानंतर पोस्टाची जबरदस्त योजना, पती-पत्नीने खाते उघडल्यास मिळेल दुप्पट फायदा, जाणून घ्या !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.