मुख्य बातम्या

99% शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात म्हणून लोकसभेतील खासदार त्यांना किंमत देत नाही

0

कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर शिवसेनेनं संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्यानं भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर आता कृषी विधेयकांवर शिवसेनेनं लोकसभा आणि राज्यसभेत वेगळी भूमिका घेतली आहे. लोकसभेत पाठिंबा दिला तर राज्यसभेत विरोध केला आहे. याचं कारण शिवसेनेचे लोकसभेतील खासदार संजय राऊत यांना किंमत देत नाहीत, असा टोला निलेश राणेंनी राऊतांना लगावला आहे.

आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण, शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संज्या राऊतला किंमत देत नाही व नेता मानत नाही. संज्या ९९% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संज्याला फाट्यावर मारतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 22, 2020

संजय राऊत 99 टक्के शिवसैनिकांना खटकतात, त्यामुळंच संधी मिळेल तेव्हा ते त्यांच्या विरोधात भूमिका घेतात आणि पक्षाची भूमिका बाजूलाच राहते, असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या :-

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रकाश आंबेडकरांविरुद्ध पंढरपूरात गुन्हा दाखल
सरकारला हवे तसे सल्लागार मिळाले नाहीत ; प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका
10 दिवसात मंदिर उघडली नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊ ; आंबेडकरांचा सरकारला इशारा
‘स्वत: विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारच’ प्रकाश आंबेडकर कडाडले
प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. 99% शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात म्हणून लोकसभेतील खासदार त्यांना किंमत देत नाही InShorts Marathi.

OBCमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत मराठ्यांनी पडू नये – प्रकाश आंबेडकर

Previous article

सुशांतच्या शरीरात आढळली धक्कादायक गोष्ट ; 3 महिन्यांनंतर आत्महत्या प्रकरणाला विचित्र कलाटणी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.