मुख्य बातम्या

दहावीचा निकाल जाहीर; वाचा आपल्या विभागाची टक्केवारी आणि यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्ये

0

पुणे :

दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होतो. यावर्षी करोनाच्या महाभयंकर संकटामुळे निकालास विलंब झाला असला तरी आज निकाल जाहीर झाला असून यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ३ टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

Loading...

यावर्षी राज्याचा निकाल ९५.३० टक्के इतका लागला आहे. तर यावर्षी कोकण विभागानं बाजी मारली आहे. राज्यातील ८,३६० शाळांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. एकूण १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विभागनिहाय टक्केवारी:-कोकण – ९८.७७ टक्केपुणे- ९७.३४ टक्केकोल्हापूर -९७.६४ टक्केअमरावती – ९५.१४ टक्केनागपूर – ९३.८४ टक्केमुंबई- ९६.७२ टक्केलातूर – ९३.०७टक्केनाशिक – ९३.७३ टक्केऔरंगाबाद – ९२ टक्केनिकालाची वैशिष्ट्ये :-– कोकण विभाग अव्वल ९८.७७ टक्के– औरंगाबाद सर्वात कमी ९२ टक्के– गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ– राज्यातील २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

दहावीचा निकाल जाहीर; वाचा आपल्या विभागाची टक्केवारी आणि यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्ये
वाटलं की ओवेसी, पण नंतर दिसलं पवार साहेबांचं नाव; ‘या’ भाजप नेत्याची टीका
करोनावर व्हायरल झालेले भन्नाट जोक्स वाचा; पोटभर हसा…
चहा की दारू… ही भन्नाट कविता नक्की वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांवरील हे जबरदस्त विचार नक्कीच वाचा; प्रेरणा मिळेल

Loading...

वाटलं की ओवेसी, पण नंतर दिसलं पवार साहेबांचं नाव; ‘या’ भाजप नेत्याची टीका

Previous article

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात महेश भट्टने तोडले मौन गर्लफ्रैंड रिया चक्रवर्तीविषयी केला मोठा खुलासा.

Next article

You may also like

Comments

Comments are closed.