मुख्य बातम्या

वाटलं की ओवेसी, पण नंतर दिसलं पवार साहेबांचं नाव; ‘या’ भाजप नेत्याची टीका

0

मुंबई :

अयोध्येतील राम मंदिराबाबत आता कुठलाही वाद नाही. आमंत्रण आलं तरी अयोध्येत भूमिपूजनाला जाणार नाही, असं जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं MIM पक्षाचा ओवेसी बोलतोय, नंतर पवार साहेबांचं नाव दिसलं.

Loading...

पुढे ते म्हणाले की, एवढं मात्र खरं पवार साहेबांचं वय बघून कोण काय बोलत नाही. पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर पवार साहेबांचा राग पण वाढताना दिसतोय.

यापूर्वीही त्यांनी ‘त्याच राज्यसभेच्या सभागृहात शरद पवार साहेब पण होते त्यांनी तेव्हाच उठून का नाही घेतला आक्षेप. व्हिडिओ नीट बघा विरोधाचा आवाज काँग्रेसच्या दिशेने आला आणि त्यावर ruling दिली… पवार साहेब शांत का बसले?, असा सवाल त्यांनी उदयनराजे आणि राज्यसभेतील घोषणा या प्रकरणात पवारांना सवाल विचारला होता.   

दहावीचा निकाल जाहीर; वाचा आपल्या विभागाची टक्केवारी आणि यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्ये
वाटलं की ओवेसी, पण नंतर दिसलं पवार साहेबांचं नाव; ‘या’ भाजप नेत्याची टीका
करोनावर व्हायरल झालेले भन्नाट जोक्स वाचा; पोटभर हसा…
चहा की दारू… ही भन्नाट कविता नक्की वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांवरील हे जबरदस्त विचार नक्कीच वाचा; प्रेरणा मिळेल

Loading...

७ दिवस, गरम पाण्यासोबत लसणाची एक कळी खा, ‘हे’ आजार कायमचे संपतील

Previous article

दहावीचा निकाल जाहीर; वाचा आपल्या विभागाची टक्केवारी आणि यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्ये

Next article

You may also like

Comments

Comments are closed.