मुख्य बातम्या

करोनावर व्हायरल झालेले भन्नाट जोक्स वाचा; पोटभर हसा…

0

काय नाय होत म्हणूनउगाच चौकात उभे राहूनफुकटची शायनिंग मारू नकायोग्य काळजी घ्या ,शायनिंग मारायलाती “करिना” नाही “करोना” आहे.जनहितार्थ जारीजर तुम्हाला नॉर्मल कफ,सर्दी, खोकला झाला असेल…तर जिवंत राहण्यासाठी भारतीय न्यूज चॅनेल पाहू नका…नाहीतर भिती मुळे ही मरू शकता…करोना वैगरे सगळअंधश्रद्धा आहेखर तरयमराज चा मार्च एंड चालू आहेटार्गेट पूर्ण करायचं काम चालू आहे……एखाद जोतिष्याला विचाराया कोरोना वरयज्ञ विधी ईलाज नाही काच्या आयलाचायना सगळा मालडुप्लीकेट आणतय…. पण रांडच्यानीव्हायरस ओरिजनल आणला.कोरोना मुळे चिकन स्वस्त झालेम्हणूनइतकेही खाऊ नका कीकोरोना सोडून मूळव्याध व्हायचामेडिकलवाला बेशुद्ध पडला…जेव्हा एका महिला त्याला म्हणालीमाझ्या साडीवर मॅचिंग होईल असंअँटी कोरोना व्हायरस मास्क  द्या भाऊपेशंट :- डाॅ.साहेब मला बसायला खुप त्रास होत आहे.डाॅक्टर :- तुम्ही कर्फ्यू पाहायला गेले होते काय ?पेशंट :- हो, पण तुम्ही कसे काय ओळखले.डाॅक्टर :- सध्या त्याचीच साथ सुरू आहे.

दहावीचा निकाल जाहीर; वाचा आपल्या विभागाची टक्केवारी आणि यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्ये
वाटलं की ओवेसी, पण नंतर दिसलं पवार साहेबांचं नाव; ‘या’ भाजप नेत्याची टीका
करोनावर व्हायरल झालेले भन्नाट जोक्स वाचा; पोटभर हसा…
चहा की दारू… ही भन्नाट कविता नक्की वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांवरील हे जबरदस्त विचार नक्कीच वाचा; प्रेरणा मिळेल

बाबो एवढी पोटगी ! घटस्फो टानंतर अरबाज खानने मलायका अरोराला दिली इतक्या कोटीची पोटगी

Previous article

७ दिवस, गरम पाण्यासोबत लसणाची एक कळी खा, ‘हे’ आजार कायमचे संपतील

Next article

You may also like

Comments

Comments are closed.