मुख्य बातम्या

चहा की दारू… ही भन्नाट कविता नक्की वाचा

0

चहा म्हणजे उत्साह..,दारू म्हणजे स्टाईल..!चहा म्हणजे मैत्री..,दारू म्हणजे प्रेम..!!चहा एकदम झटपट..,दारू अक्षरशः निवांत…!चहा म्हणजे झकास..,दारू म्हणजे वाह मस्त…!!चहा म्हणजे कथासंग्रह…,दारू म्हणजे कादंबरी…!चहा नेहमी मंद दुपार नंतर…,दारू एक धुंद संध्याकाळी…!!चहा चिंब भिजल्यावर…,दारू ढग दाटुन आल्यावर…!चहा = discussion..,दारू = conversation…!!चहा = living room….,दारू = waiting room…!चहा म्हणजे उस्फूर्तता…,दारू म्हणजे उत्कटता…!!चहा = धडपडीचे दिवस…दारू = धडधडीचे दिवस!…!चहा वर्तमानात दमल्यावर…,दारू भूतकाळात रमल्यावर…!!चहा पिताना भविष्य रंगवायचे…,दारू पिताना स्वप्न रंगवायची…!!

दहावीचा निकाल जाहीर; वाचा आपल्या विभागाची टक्केवारी आणि यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्ये
वाटलं की ओवेसी, पण नंतर दिसलं पवार साहेबांचं नाव; ‘या’ भाजप नेत्याची टीका
करोनावर व्हायरल झालेले भन्नाट जोक्स वाचा; पोटभर हसा…
चहा की दारू… ही भन्नाट कविता नक्की वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांवरील हे जबरदस्त विचार नक्कीच वाचा; प्रेरणा मिळेल

सर्दी-खोकला आणि कफपासून आराम देईल काळी मिरी आणि गुळ, जाणून घ्या जबरदस्त फायदे

Previous article

बाबो एवढी पोटगी ! घटस्फो टानंतर अरबाज खानने मलायका अरोराला दिली इतक्या कोटीची पोटगी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.