मुख्य बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांवरील हे जबरदस्त विचार नक्कीच वाचा; प्रेरणा मिळेल

0

ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो.शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.सगळ्यांच्या हाती तलवार नसेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे, खरी विरता विजयात आहे.जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.

दहावीचा निकाल जाहीर; वाचा आपल्या विभागाची टक्केवारी आणि यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्ये
वाटलं की ओवेसी, पण नंतर दिसलं पवार साहेबांचं नाव; ‘या’ भाजप नेत्याची टीका
करोनावर व्हायरल झालेले भन्नाट जोक्स वाचा; पोटभर हसा…
चहा की दारू… ही भन्नाट कविता नक्की वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांवरील हे जबरदस्त विचार नक्कीच वाचा; प्रेरणा मिळेल

व. पु. काळे यांचे मजेशीर आणि उपहासात्मक कोट्स; नक्कीच वाचा

Previous article

सर्दी-खोकला आणि कफपासून आराम देईल काळी मिरी आणि गुळ, जाणून घ्या जबरदस्त फायदे

Next article

You may also like

Comments

Comments are closed.