मुख्य बातम्या

आज दहावीचा निकाल; शिक्षणावरील ‘या’ गोष्टी वाचाच, हसा चकटफू

0

स्त्रियांना त्यांचे वय विचारु नये…. पुरुषाला त्याचा पगार… आणि विद्यार्थ्याला त्याचे मार्क्स .. कारण त्याचा खूप त्रास होतो.ज्या दिवशी विचार करतो की, आयुष्यात खूप काही तरी मोठं करायचं… नेमकं त्याच दिवशी घरातले दळण आणायला पाठवतात. कितीही शिकलो तरी दरवाज्यावरील  Push आणि Pull वाचल्यानंतर काही सेंकद तरी विचार करतो…. अरे दरवाजा ओढायचा की, ढकलायचाशाळेतली एक आठवण… बाई मी खरचं घरचा अभ्यास केलाय.. पण श्या.. अभ्यास ज्यात केला ती वहीच घरी विसरलो.चला सगळ्यांनी पटापट आपले Qualification सांगा.बघू कोण किती शिकलं आहे ते.पाऊस कमी होण्याचे कारण आहे इंग्लिश मीडियम स्कुलची वाढती संख्या.. कारण ते येरे येरे पावसा ऐवजी rain rain go away असे मुलांना शिकवतात.ती: तू काय करतोयस? मी: इंजिनीअरींग.. खाली काय बघता इज्जत वरच गेली आहे.अवघड प्रश्न खूप अवघड प्रश्न… आज शाळेत काय शिकवलयं.काही लोक इतके उतावळे असतात की, फळ्यावर बाईंनी शिकवल्यावर सगळं कळालं असं सांगतात. पण घरचा अभ्यास केला नाही की, कळलं नाही असे सांगतात.जर तुम्हाला कोणी शिक्षण विचारुन जज करत असेल तर आताच दूर व्हा.. कारण उद्या रिझल्ट दाखवायची वेळ आली तर वांदे होतील.

हे भन्नाट विनोद वाचाच…

एकदा एक मुलगा एका मुलीला कमळाचे फुल देतो मुलगी त्याच्या गालात

हाणते…    मुलगा – मी BJP प्रचार करत होतो

गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्याडब्यात चपाती बुडवून खात होते…मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्याततर काहीच नाही…गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला ‘एक्स’मानल आहे..!गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,    तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?बंड्या : एकही नाही.    कारण, ती एकटी आहे म्हणूनच  तर काम करते.    तिघीजणी  मिळून फक्त गप्पा मारतील.ह्या joke ला तोडच नाही.परिक्षेतील एक प्रश्न :कोण कोणास म्हणाले?“तुम्हाला भेटुन आनंद झाला !”….उत्तर : आनंदची आई, आनंद च्या वडिलांना..शिक्षक : उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन .गण्या : ओके सर……पण जरा झणझणीत बनवा हा…गुरूजी :- पराकोटीच्या             विरोधाभासासाचं उदाहरण             सांगा बघू.बंड्या:-  सर,पाकिस्तानच्या नेत्याचं            नाव शरीफ आहे.मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.इंग्रजीचे सर ओरडले.”व्हाय आर यू लेट?”इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, “सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला.”सर पुन्हा ओरडले, “टॉक इन इंग्लिश!”…हजरजबाबी मन्याने म्हटले,”सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!

दहावीचा निकाल जाहीर; वाचा आपल्या विभागाची टक्केवारी आणि यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्ये
वाटलं की ओवेसी, पण नंतर दिसलं पवार साहेबांचं नाव; ‘या’ भाजप नेत्याची टीका
करोनावर व्हायरल झालेले भन्नाट जोक्स वाचा; पोटभर हसा…
चहा की दारू… ही भन्नाट कविता नक्की वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांवरील हे जबरदस्त विचार नक्कीच वाचा; प्रेरणा मिळेल

मविआ सरकारने अमित शहांनी सांगितलेल्या ‘त्या’ गोष्टीची दखल घ्यावी : कॉंग्रेस

Previous article

‘बजरंगी भाईजान’ सिनेमातील मुन्नीची आई आहे बॉलिवूड अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याविषयीच्या खास गोष्टी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.