मुख्य बातम्या

यात तुम्ही काय करुन दाखवले? ‘या’ नेत्याचा राज्य सरकारला सवाल

0

मुंबई :

नीती आयोग आणि मुंबई पालिकेच्या 3 वाँर्डातील अँटीबॉडी सर्वेक्षणात झोपडपट्टीत 57% तर इमारतीमध्ये 16% जणांना कोरोना होऊन गेल्याचे उघड. तर खाजगी लँबच्या सर्वेत सुमारे 25% लोकांना कोरोना होऊन गेलाय? म्हणजे 40% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? यात तुम्ही काय करुन दाखवले?, असे म्हणत भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे.

पुढे त्यांनी ‘झोपडपट्टीत शौचालयांची स्वच्छता नसल्याने… इमारतीमध्ये जंतूनाशक फवारणी बंद केल्याने कोरोना वाढला. चाचण्यांची संख्या जेव्हा आवश्यक होती तेव्हा वाढवली नाही. आता चाचण्या वाढवून कोरोना होऊन गेला सांगताय? यात तुम्ही काय करुन दाखवले? 1 लाख अँटीबॉडी चाचण्या करा. सत्य समोर येईल’, असे म्हणत ठाकरे सरकार आव्हानही दिले.

दहावीचा निकाल जाहीर; वाचा आपल्या विभागाची टक्केवारी आणि यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्ये
वाटलं की ओवेसी, पण नंतर दिसलं पवार साहेबांचं नाव; ‘या’ भाजप नेत्याची टीका
करोनावर व्हायरल झालेले भन्नाट जोक्स वाचा; पोटभर हसा…
चहा की दारू… ही भन्नाट कविता नक्की वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांवरील हे जबरदस्त विचार नक्कीच वाचा; प्रेरणा मिळेल

सुशांत राजपूत प्रकरणाला नवे वळण, सुशांतच्या वडिलांनी केली रिया वरती पोलीस केस, हे केले आहेत आरोप !

Previous article

मविआ सरकारने अमित शहांनी सांगितलेल्या ‘त्या’ गोष्टीची दखल घ्यावी : कॉंग्रेस

Next article

You may also like

Comments

Comments are closed.