Royal politicsटॉप पोस्टट्रेंडिंगमहाराष्ट्रमुख्य बातम्या

गेहलोतांची गोळाबेरीज पक्की; पायलटांना झटका, पहा राजस्थानचे राजकीय रंग

0

कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी केलेल्या माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या पायाखालची वाळू सरकावणारी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. भारतीय ट्राइबल पार्टी/बीटीपी यांनी आपल्या दोन्ही आमदारांचा पाठींबा कॉंग्रेसच्या पारड्यात टाकला आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीच त्यांच्या ट्विटर खात्यावर ही महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, बीटीपीने आपल्या विकासाच्या मुद्द्यांच्या मागण्या आणि समर्थनाचे पत्र दिले आहे.

एकूणच यानिमित्ताने पायलट यांना यशस्वी काटशह देण्यात मुख्यमंत्री गेहलोत यांनी यश मिळवल्याचे दिसते. बीटीपीनेही जनतेने पूर्ण बहुमताने आणलेले सरकार पुन्हा पडण्याची तयारी करणे दुर्दैवी असल्याची प्रतिकिया दिली आहे.

भारतीय ट्राइबल पार्टी (बीटीपी) के दोनों विधायकों ने उनकी प्रदेश कार्यकारिणी के पदाधिकारियों के साथ मुलाक़ात कर और अपने मांगपत्र के साथ चर्चा कर सरकार को समर्थन देने की घोषणा की। pic.twitter.com/a2783tQYDo— Ashok Gehlot (@ashokgehlot51) July 18, 2020

गेहलोतांची गोळाबेरीज पक्की; पायलटांना झटका, पहा राजस्थानचे राजकीय रंग
‘कोविड १९’चे आहेत ‘इतके’ प्रकार; लंडनच्या किंग्स कॉलेजचे संशोधन काय आहे पहा
सुवर्णसंधी : पोलीस दलात होणार ‘एवढ्या’ जागांसाठी भरती, गृहमंत्र्यांची घोषणा
नाश्त्याला पोहे खा आणि ‘हे’ आरोग्यदायी फायदे मिळवा
नगरच्या ‘या’ मंत्र्यांच्या पत्नीला झाली करोनाची लागण; मंत्र्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

‘कोविड १९’चे आहेत ‘इतके’ प्रकार; लंडनच्या किंग्स कॉलेजचे संशोधन काय आहे पहा

Previous article

लॉकडाऊन काळात आतापर्यंत ५४६ सायबर गुन्हे दाखल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.