Royal politicsटॉप पोस्टट्रेंडिंगमहाराष्ट्रमुख्य बातम्या

धक्कादायक : काल राज्यात ‘एवढे’ मृत्यू; करोनाचे संकट गडद झालंय

0

मुंबई :

दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव आणि करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढतच आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि औरंगाबाद या शहरांमध्ये होणारे मृत्यू अधिक आहेत. राज्यात ६५५५ इतके करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील रुग्णसंख्येनं दोन लाखांचा टप्पा पार केला आहे.

Loading...

आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृत्यूंची संख्या ८ हजार ८२२ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी मुंबई मनपा-६9, ठाणे मनपा-3, कल्याण-डोंबिवली मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा- भाईंदर- १, वसई-विरार मनपा-४, जळगाव-६, जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-८, सोलापूर मनपा-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-१० या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

दरम्यान राज्यात काल 6555 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 206619 अशी झाली आहे. आज नवीन 3658 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 111740 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 86040 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

झंप्या आणि चिंगी पोहोचले अमेरिकेत; वाचा त्यांच्यासोबत घडलेले भन्नाट किस्से
धक्कादायक : औरंगाबादेत गेल्या २४ तासांमध्ये गेले ‘एवढे’ करोनाबळी
धक्कादायक : काल राज्यात ‘एवढे’ मृत्यू; करोनाचे संकट गडद झालंय
उद्धव ठाकरेंनी दाखवली ‘पॉवर’, ‘या’ मंत्र्यांनी घेतलेले मोठे निर्णय केले रद्द
हॉटेल सुरु करण्याबाबत राज्य सरकारने केले ‘हे’ महत्वाचे भाष्य

Loading...

उद्धव ठाकरेंनी दाखवली ‘पॉवर’, ‘या’ मंत्र्यांनी घेतलेले मोठे निर्णय केले रद्द

Previous article

धक्कादायक : औरंगाबादेत गेल्या २४ तासांमध्ये गेले ‘एवढे’ करोनाबळी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.