Royal politicsटॉप पोस्टभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

४ राष्ट्रीय बँका, विलीनीकरणाची निर्मला सीतारामन यांची घोषणा

0

पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याच्या दिशेने काम सुरु असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. बँकांनी लोकांच्या हिताचे निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या. चार एनबीएफसी लिक्विडिटी प्रकरणी काम सुरु झाले आहे. २५० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या कर्जावर सरकारची नजर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Finance Minister Nirmala Sitharaman: Canara Bank with (merge) Syndicate Bank, they will be the fourth largest Public Sector Bank with business of Rs 15.20 lakh crores. pic.twitter.com/nRshTrYLxS

— ANI (@ANI) August 30, 2019

तत्पूर्वी एक आठवड्यापूर्वी (२३ ऑगस्ट) अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक घोषणा केल्या होत्या. आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपायांवर चर्चा सुरु असून येणाऱ्या आणखी काही दिवसांत त्याची घोषणा केली जाईल, असे म्हटले होते.

कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचे विलिनीकरण केले जाईल. १५.२० लाक कोटींच्या व्यवसायासह सार्वजनिक क्षेत्रातील चौथी सर्वांत मोठी बँक होईल.पीएनबी, यूनायटेड बँक आणि ओबीसी बँकेच्या विलिनीकरणाची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. त्या म्हणाल्या की, यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वांत मोठी बँक बनवली जाईल. त्यांचा आर्थिक व्यवसाय १७.९५ लाख कोटी होईल.

मुंबईत लोकल ट्रेनला अपघात, सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकली

Previous article

राजकारणातून अलिप्त होण्याचा विचार करतोय- उदयनराजे भोसले

Next article

You may also like

Comments

Comments are closed.