ट्रेंडिंग

शॉपिंग झाल्यानंतर तिच्या लक्षात आले की पर्समध्ये पैसे नाहीत…पुढे काय झाले पहा

0

शॉपिंग केल्या नंतर बिला भरायला गेल्या नंतर त्या बाईची पर्स मधे पैसे नव्हते. पन cashier ने अस काय केले की तिच्या डोळ्यांत पाणी अाले

अाज सगळ्यात पुढे जाण्यामधे माणुस खुप लालची जाला आहे.
कोणी बिना स्वार्थाने मदत कराय तयार नाही.

Loading...

पण अमेरिका च्या टेक्सास शहरात एक खुप छान गोष्ट घडली अाहे

ही कहानी वाचल्यावर सर्वाना त्याच्यावर गर्व होईल.। ज्यानी बिना स्वाथाची दुसर्याची मदत केली.। दूसरी कडे Wal-Mart Shopping Center वरील ही धटना खुप प्रसिद्ध जाली आहे.। सर्वजण या Cashier ची तारीफ करत आहेत.

या बातमी नुसार, टेक्सास च्या Wal-Mart Shopping Center मधे एक महिला अपल्या मुली साठी काही वस्तु खरेदी कराय गेली होती.
जेव्हा तिने लागणारी धान्य वर बाकि वस्तु घेतल्या अणी ती
Line मधे उभी राहिली होती.
तिला जेवढे बिल दिले तवढे तिच्याकडे पैसे नव्हते.
हे सर्व पाहुन cashier ला सर्व समजले.
अणि तिने त्या cashier च्या कानात सर्व सांगितले.

Cashir तिला बोला की ताई तुमचे बिल मी परत चेक करतो.ते ईतके नासेल जाले.
तुम्ही साईड ला उभे रहा मी पहातो.
त्या बाईंच्या डोळ्या माधे पाणी होते.
त्या क्याशिअर ने त्या ताईंकडे पाहिले अाणि तिच्या वस्तुकडे पाहिले.
त्या मधे फक्त धान्य होते.त्याला समजले की ही ताई खुप गरीब आहे तरी ति अापल्या मुलीला चांगले संभाळत आहे.
ते पाहुन त्या, chashier ला खुप दया आली आणि त्याने त्या महिला चे बिना बिल घेताच स्वतः जवळचे,पैसे भारुन त्या ताईला बाहेर सोडले.

हे सर्व तिथे उभे असनार्या एका मानसाने पाहिले व त्याने नेट वर हे टाकले

Loading...

पहा अपला पंतप्रधान कसा व कोन बननार।

Previous article

पहा एक मुलगी कधीच मुला पेक्षा कमी नसते.

Next article

You may also like

Comments

Comments are closed.