महाराष्ट्र

शेतीच्या वादातून दिव्यांग शेतकऱ्याचा खून

0

सोलापूर 18 फेब्रुवारी (हिं.स)- शेतीच्या वादातून पाच जणांनी दिव्यांग शेतकऱ्याचा गळा आवळून खून केला. तसेच आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी मृतदेह आंब्याच्या झाडास लटकावला. बाबासाहेब खांडेकर (५६) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी पाच जणांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकाश शिंदे, विशाल शिंदे, तेजेश शिंदे, सोमनाथ व्यवहारे, अमोल पाटील अशी संशयितांची नावे आहेत.

Loading...

शरद पवार गुरुवारी माढा दौऱ्यावर

Previous article

उपसा सिंचन योजनेला सुप्रमा मिळावी – शैला गोडसे

Next article

You may also like

Comments

Comments are closed.