Royal Entertainmentमुख्य बातम्या

लग्न झालेल्या महिलांनी कोणत्याही परिस्थितीत दुसर्यांसोबत शेअर नाही केल्या पाहिजे ह्या पाच गोष्टी ..

0

#M593523ScriptRootC928061 {min-height: 300px;}

बऱ्याचदा काही स्त्रिया लग्नानंतर इतर विवाहित महिलांबरोबर आपला हनिमून शेअर करतात. सामान्य जीवनात आपल्या गोष्टी इतरांसह शेअर करणे खूप चांगली गोष्ट आहे याबद्दल काहीही शंका नाही. पण जेव्हा लग्नाच्या सं-बंधित गोष्टींचा विचार केला जातो तेव्हा असे करणे चुकीचे आहे. आपणही हे केल्यास आपल्याला गं भीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून आजपासून सावधगिरी बाळगा.
बऱ्याचदा विवाहित स्त्रिया आपल्या गोष्टी आपल्या मैत्रिणींसह किंवा कुटुंबातील सदस्यांसह शेअर करतात परंतु अशा काही गोष्टी शेअर  केल्यामुळे तुमच्या आणि तुमच्या पतीमधील नात्यात अडचण येऊ शकते.
जर आपल्याला माहित नसेल की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या इतर विवाहित स्त्रियांबरोबर शेअर केल्या जाऊ नयेत तर काळजी करू नका. आम्ही आपल्याला या पोस्टमध्ये तेच सांगणार आहोत. तर जाणून घेऊया.
आपण वापरत असलेले कुंकू:- हिं-दू धर्मात विवाहित स्त्रियांसाठी कुंकू खूप महत्वाचे आहे. कुंकू हे विवाहितेचे पहिले चिन्ह मानले जाते. परंतु बर्‍याच वेळा माहिती नसल्यामुळे स्त्रिया आपले कुंकू इतर विवाहित स्त्रियांबरोबर शेअर करतात असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. कोणत्याही महिलेने दुसर्‍या महिलेला स्वतः वापरत असलेले कुंकू देऊ नये. असे केल्याने तुमच्या सौभाग्यामध्ये  समस्या उद्भवू शकतात. होय आपण देऊ इच्छित असल्यास आपण बाजारातून नवीन कुंकू बॉक्स खरेदी करू शकता.
आपल्या हाथावरची मेहंदी:- पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला मेहंदी लावतात. असे म्हणतात की मेहंदीचा रंग हातात जेवढा जास्त चढतो तेवढेच आपल्यावर नवऱ्याचे प्रेम तीतीके जास्त तीव्र होते. याशिवाय हे किती काळ आपल्या हातावर टिकते हे आपल्या दोघांमधील सखोल नाते देखील दर्शवते. परंतु जर आपण आपली मेहंदी दुसर्‍या महिलेसह शेअर केली तर आपल्या पतीचे प्रेम देखील विभाजित होते म्हणून ही चूक कधीही करू नका.

आपल्या लग्नातला पोशाख:- आपल्या लग्नाच्या दिवशी परिधान केलेली चुनरी आणि लग्नाचा पोशाख ही प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात महत्वाची वस्तू असते. आपण हे कोणाबरोबरही शेअर करू नये अन्यथा असे केल्याने आपल्या विवाहित जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि आपले भविष्य धोक्यात येवू शकते.
आपल्या बांगड्या शेअर करू नका:- कपड्यांशी जुळणार्‍या बांगड्या घालण्याची महिलांना खूप आवड आहे. या लोभात त्या बऱ्याच वेळा एकमेकांबरोबर  बांगड्या शेअर करतात. पण असे करणे अशुभ मानले जाते. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या उद्भवू शकतात.
कपाळावरची टिकली:- कपाळावर टिकली ही विवाहित महिलेच्या सोळा शोभायांपैकी एक आहे. विवाहितेच्या चिन्हामध्ये टिकलीला महत्त्वपूर्ण स्थान आहे. कपाळावर चमकणारे टिकली महिलांचे सौंदर्य वाढवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. परंतु आपली टिकली दुसर्‍या महिलेसह शेअर करू नका.
काजल:- चुकून कधीही आपले काजल कोणाबरोबरही शेअर करु नका. असे केल्याने तुमच्यावरचे पतीचे प्रेम कमी होईल. याखेरीज तुमच्या दोघांमध्ये भांडण वाढेल.

‘आई -वडिलांचे भां-डण झाल्यानंतर एका व्यक्तीसोबत घालवल्या कित्तेक रात्री’– प्रसिद्ध अभिनेत्रीचा खु-लासा…

Previous article

चुकूनही महिलांच्या ह्या अंगाला स्पर्श नाही केला पाहिजे ,नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम….

Next article

You may also like

Comments

Comments are closed.