Royal Entertainmentमुख्य बातम्या

मिसाईल मॕन अविवाहित अब्दुल कलाम यांना होते तीन मुले, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल !

0

मिसाईल मॅन म्हणून संपूर्ण जगभरात ओळखले जाणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची काल म्हणजेच 15 ऑक्टोबरला जयंती होती . 15 ऑक्टोबर 1931 रोजी जन्मलेल्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना अजूनही लोक आपले प्रेरणास्थान समजतात. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी दिलेल्या योगदानामुळे संपूर्ण देश त्यांचे अजूनही नाव काढत असतात.

डॉक्टर अब्दुल कलाम हे युवकांच्या जीवनामध्ये एक प्रेरणास्रोत आहे. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी हे सिद्ध केले आहे की माणूस हा आपल्या ज्ञानाद्वारे आणि कर्माद्वारे मोठा होत असतो यासाठी त्याला कपडे किंवा पैसे लागत नाही. माणसाकडे फक्त योग्य गोष्ट करण्याची जिद्द व ज्ञान असणे आवश्यक आहे. हे तर सर्वांना माहीतच आहे की अब्दुल कलाम यांनी आपले संपूर्ण जीवनभर ते एकटेच राहिले. त्यांनी कधीही लग्न केले नाही व संसार थाटण्यात त्यांना रूची नव्हती देशसेवेत त्यांना रुची होती.

अब्दुल कलाम यांना तीन मुले होती या गोष्टीचा खुलासा अब्दुल कलाम यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. जेव्हा मुलाखतीमध्ये त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये विचारले गेले होते. हे असे घडले होते जेव्हा राष्ट्रपती भवनामध्ये कलाम साहेब मुलांना काही उपदेश देत होते. त्यावेळी त्यांची मुलाखत घेण्यासाठी एक विदेशी पत्रकार तेथे आला, पत्रकाराने त्यांना अनेक प्रश्न विचारले अनेक प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल विचारले पत्रकाराने विचारले की तुम्हाला एकही संतान नसताना तुम्ही मुलांवर इतके प्रेम करता.

यावर अब्दुल कलाम यांनी त्या पत्रकाराला अगदी शितलते मध्ये असे उत्तर दिले की नाही मला तीन मुले आहेत. कलाम साहेब यांच्या तोंडून हे ऐकून सर्वजण हैरान होऊन गेले कलाम असे म्हणाले की माझे तीन मुले आहेत ज्यामुळे माझे डोळे आनंदाने आणि गर्वाने खुश होऊन जात असतात. तुम्हाला माहित नाही का माझे तीन मुली आहे त्यांची नावे पृथ्वी, अग्नी आणि ब्रह्मोस आहे.

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मुलं लहान मुले खूपच आवडत असे. ते निरंतर लहान मुलांना कोणत्या ना कोणत्या गोष्टी द्वारे उद्देश करत असत. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र एका पुस्तकात सामावलेली आहे या पुस्तकाचे नाव ‘विंग्स ऑफ फायर’ असे आहे. हे पुस्तक अनेक तरुण-तरुणी वाचत असतात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे आताच्या काळातील सर्व युवक युवतींचे प्रेरणास्थान बनले आहे.
The post मिसाईल मॕन अविवाहित अब्दुल कलाम यांना होते तीन मुले, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल ! appeared first on gavranmarathi.

बाबा रामदेव यांनी सांगितली आहे सर्दी पासून वाचण्याचे काही सोपे घरगुती उपाय…! प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे…!

Previous article

तुमचंही पोट साफ होत नसेल तर करा हे अद्भुत उपाय.. ५ मिनिटात निघेल सगळी घाण बाहेर..!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.